ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

वीज पडून चार बोकड ठार

113 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मजुराचे 80 हजाराचे नुकसान

सुरेश पाचभाई मारेगाव,

शेतामध्ये चिंचेच्या झाडाखाली उभ्या असलेल्या चार बोकडांवर वीज कोसळली. यात चारही बोकडांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना तालुक्यातील चिंचमंडळ गावाजवळील धानोरा शिवारात घडली. यात मजुराचे 80 हजाराचे नुकसान झाले असून त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळलेले आहे.

चिंचमंडळ येथील लक्ष्मण लटारी कळसकर यांच्याकडे शेती नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्यांनी नरेंद्र पा.ठाकरे यांची धानोरा शिवारात असलेली शेती ठेक्याने केली होती.उन्हाळा असल्यामुळे शेतात कोणतेही पीक नसल्याने त्यांनी आपल्या बकऱ्या या शेतामध्ये चारायला नेल्या होत्या. दि.12 मे ला दुपारी 3 च्या दरम्यान आकाशात ढग दाटून आले.

आणि अचानक वादळ, वारा आणि विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली.पाऊसही लागला.त्यामुळे शेतातील काही बकऱ्यांनी घराचा रस्ता धरला.परंतु चार बोकड हे शेतामध्ये असलेल्या चिंचेच्या झाडाखाली उभे राहिले.अशातच वीज चमकली आणि चिंचेच्या झाडाखाली उभ्या असलेल्या या चारही बोकडांवर पडली.यात चारही बोकडांचा जागीच मृत्यू झाला.अचानक घडलेल्या या घटनेने मजुरावर मोठे आर्थिक डोंगर कोसळले असून शासनाकडून मोठया मदतीची अपेक्षा आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर