ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

उपनिरीक्षक पांडुरंगजी कवरासे यांचा सेवापूर्ती सत्कार

194 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

पोलीस विभागातून पस्तीस वर्ष अखंड सेवा केल्यानंतर दिनांक ३१ मे २०२४ रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत झालेलेल पोलीस उपनिरीक्षक पांडूरंगजी कवरासे यांचा सेवापूर्ती सत्कार शाल श्रीफळ व भेटवस्तू देवून जेष्ठाकरीता क्रिडा व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी जिल्हयातील अग्रणी संस्था मास्टर्स ॲथलेटीक्स स्पोर्ट ॲन्ड वेलफेअर असोशिएशन यवतमाळ व दारव्हा यांच्या वतीने शिलाताई पेंडणेकर यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव भोळे, प्रमुख अतिथी कार्याध्यक्ष देवेंद्र चांदेकर,उपाध्यक्ष देवानंद तांडेकर सचिव नरेंद्र भांडारकर,गोपाल उताने उपस्थितीत होते.सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले पांडूरंगजी कवरासे पोलीस विभागात पांडूतात्या म्हणून परिचित आहेत त्यांनी पोलीस वसाहती मध्ये दरवर्षी वृक्षारोपण करून परिसर हिरवागार केला.शिवाजी महाराज जयंती दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरी करतात

मास्टर्सचे उत्कृष्ट रनर आहेत या प्रसंगी एस बी आय च्या वतीने उत्कृष्ट कार्याबद्दल जे ओ टी सी मलेशिया पुरस्कार निवड,राष्ट्रीय मास्टर्स खेळाडू वेणूताई मोहतूरे व समता साहित्य अकादमीचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त यशवंत ईसराणी व विजय घरडे यांचा सुद्धा सत्कार कण्यात आला.दारव्हा शाखेचे अध्यक्ष राजेंद्र चितकुंटलवार, सदर संस्थेच्या महिला अध्यक्ष शिलाताई पेंडणेकर,शारीरिक शिक्षक संघटनेचे जितू सातपुते,

जिल्हापरिषद कर्मचारी पतसंस्था १०९ चे संचालक गजानन पोयाम, सचिन भेंडे, संजय सातारकर,पोलीस उपनिरीक्षक अमोल ढोकणे,अवि लोखंडे, धनराज लोखंडे,सचिन दरेकर,मिलींद दरेकर, प्रा.शितल दरेकर,प्रशांत पळसोकर,सचिन इंगोले, अरविंद वायकर,शोभा खडसे, वंदना कवरासे, सुत्रसेन भितकर,किसन दवारे, बंटी दरेकर,देवांगना मेश्राम,यशवंत होटे, भाऊ खवडे, पोलीस पाटील राजू डोफे,  राजकुमार चौकसकर,नामदेव मेटकर ग्रामस्थ, मित्र मंडळी, नातेवाईक शिक्षक वर्ग आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन सचिन बोरखडे तर अभारप्रदर्शन नरेंद्र भांडारकर यांनी केले.सर्वांनी यथोचीत सन्मान केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर