ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

निर्मळ जीवन जगल्यास संसारात बाधा येत नाही, हभप वृंदाताई पुणेकर

92 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

माणूस जर निर्मळ जीवन जगला तर त्याच्या संसारात कसलीही बाधा येत नाही. तो सफल आणि यशस्वी जीवन जगतो असे उद्गार भागवत सप्ताह समारोपीय कीर्तनाच्या वेळी हभप वृंदाताई पूणेकर यांनी काढले.

चोपण येथे मागील काही वर्षांपासून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.याही वर्षी दि.23 एप्रिलपासून ते 30 एप्रिल पर्यंत या भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. हभप वृंदाताई पुणेकर यांच्या सुमधुर वाणीतून या सप्ताहाला सुरुवात झाली होती.

श्रीक्रिष्णा यांच्या जन्म तसेच जीवनकार्यावर संगीतमय रचनेने प्रकाश टाकण्यात आला.भागवत सप्ताहाच्या काळामध्ये गावामध्ये भक्तीमय वातावरण निर्मिती होती.रस्ते स्वच्छ, दारोदारी रांगोळीही काढण्यात आल्या होत्या.

शेवटच्या दिवशी गावामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रंथदिंडी काढण्यात आली.आणि कीर्तनाने या भागवत सप्ताहाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमासाठी संपूर्ण ग्रामवासियांनी सहकार्य केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर