ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेची परवानगी द्यावी.

74 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक साठे व गुरुदेव सेवकांचे न.पंचायतला साकडे.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगांव तालुका स्थळी वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा नगर पंचायत मारेगांवच्या प्रांगणात पुतळा बसविण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक साठे व गुरुदेव सेवकांकडुन नगर पंचायतला साकडे घालण्यात आले आहे.तालुक्यात ग्रामीण भागात गुरुदेव सेवा मंडळे कार्यरत असुन सामाजिक क्षेत्रात सुध्दा गुरुदेव सेवा मंडळाचे भरीव योगदान आहे.

अनेक दिवसांपासून, वंदनिय राष्ट्रसंतांचा तालुका स्थळी पुतळा असावा यासाठी गुरुदेव सेवक प्रयत्नशील असतानाच मारेगावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, समाज सेवक पुंडलिक साठे यांनी पुढाकार घेत स्वःखर्चाने पुतळा देण्याबाबत गुरुदेव सेवकांना आश्वासीत केले. परंतु जागेची अडचण असल्याने, नगर पंचायत प्रांगणाच्या एका बाजुला वंदनिय राष्ट्रसंतांचा पुतळा बसवु द्यावा व परवानगी द्यावी असे साकडे निवेदना द्वारे नगर पंचायतला घालण्यात आले आहे.

यावेळी मारोती गौरकार, रामभाऊ दरेकर, ठावरी गुरुजी, गंगाधर लोनसावळे महराज, सुरेश सोनटक्के, बंडु सुर, राजेंद्र मांदाडे, गारोडे , वसंत भट, देवराव सिडाम, सुरेश झोटींग, मधुकर कुळसंगे, यांचेसह गुरुदेव सेवक उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर