ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

बुरांडा (ख)येथील शेतकऱ्याच्या मुलाने घेतली उंच भरारी

184 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

हितेश हरिचंद्र ताकसांडे यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड

सुरेश पाचभाई मारेगाव

एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या परिस्थितीवर मात करीत 1) युनाइटेड इंडिया इन्शुरन्स मध्ये प्रशासकीय अधिकारी. 2)स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये लिपिक.स्वतःला सिद्ध केलेले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

तालुक्यातील बुरांडा (ख) येथील हितेश हरिश्चंद्र ताकसांडे हा एका अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा आहे.त्याच्या वडीलाकडे अवघी ५ एकर शेती आहे.त्याच्या वडिलांनी परिस्थितीवर मात करून मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिले.हितेश चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुरांडा (ख)येथे झाले.

त्यानंतर त्याने ५ वी ते ८वी पर्यंतचे शिक्षण दामोदर पंत चोपने विद्यालय बोटोनी येथे घेतले.त्यानंतर नववी ते दहावी चे शिक्षण पळसोनी येते पूर्ण केले व समोरील शिक्षणासाठी तो नांदेड येथे बीटेक फूड टेक्नॉलॉजीचे चार वर्षाचे शिक्षण पूर्ण केले.



त्यानंतर त्याने मारेगाव येथील स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेत दोन वर्ष तयारी केली.त्याच्या जिद्दीच्या तसेच चिकाटीच्या भरोशावर त्याने 1) युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी एलटीडी मध्ये Administrative officer scale -1 (प्रशासकीय अधिकारी)(2) स्टेट बँकेच्या झालेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादित करीत junior Associates (कनिष्ठ सहयोगी ) SBI लिपिक….! प्रशासकीय म्हणून स्वतःला सिद्ध केले. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र हितेशचे कौतुक होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर