ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

125 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विद्यार्थिनी दोन महिनाची गरोदर

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

सुरेश पाचभाई मारेगांव,
[9922862184]

इयत्ता आठवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर 23 वर्षीय युवकाने वारंवार अत्याचार केला.यातून ही अल्पवयीन विद्यार्थिनी गरोदर राहिली असून आरोपीला मारेगाव पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली.

मारेगाव तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी ही तालुक्यातीलच एका शाळेत शिक्षण घेत आहे. तिचे व तालुक्यातील केगांव येथील संशयित आरोपी प्रणव महादेव राऊत वय 23 यांचे इंस्टाग्रामवर सूत जुळले.ते दोघेही जवळ आले.याच संधीचा गैरफायदा घेत आरोपीने या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

यातच ती मुलगी दोन महिन्याची गर्भवती राहिली.तिच्या पोटात दुःखू लागल्यानंतर उपचारार्थ दवाखान्यात नेले असता हा प्रकार उघडकीस आला.इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या दोघांची ओळख होत ते प्रेमात आकंठ बुडाले.त्या अल्पवयीन मुलीवर त्याने विश्वासात घेत वारंवार तिच्याशी जवळीकता साधली.यातच तीच्या पोटात दुखू लागले,डॉक्टरांच्या तपासणी अंती विद्यार्थीनी दोन महिन्याची गर्भवती असल्याचे निदान लागले,

या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन पीडितेच्या आई-वडिलांसह तीने स्वतःअखेर आरोपीविरुद्ध मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली, मारेगाव पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत 3(a),4,5,(j)(ii)5(l),6 पोक्सो, 376 (1) (A), 376 (2) (JN) 506 नुसार गुन्हा दाखल करून संशयित 23 वर्षीय आरोपीचा शोध घेत अटक केली.

प्रणव महादेव राऊत वय 23 वर्ष असे संशयित आरोपीचे नाव आहे. तो तीन दिवसाच्या म्हणजे उद्या दिनांक 9 पर्यंत पोलीस कस्टडीत असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.ठाणेदार जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर सावंत, पोहवा शंकर बारेकर,हे करित आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर