ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शेतकऱ्याचा मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक

300 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव येथे भव्य सत्कार

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याच्या मुलाची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली.त्यामुळे या सुपुत्राचे मारेगाव शहरात ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.

तालुक्यातील छोटेसे गाव गौराळा. येथील सुपुत्र प्रफुल प्रभाकर भोयर यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाली. प्रफुलचे वडील शेतकरी आहे. त्यांच्याकडे 6 एकर शेती आहे.नुकतीच प्रफुलची पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याचे पत्र आले.हे पत्र येताच कुटुंबियांना फार आनंद झाला.दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोज शनिवारला मारेगाव शहरांमध्ये दुपारी एक वाजता प्रफुलचे मारेगाव शहरात आगमन होताच बस थांब्यापासून भव्य रॅली काढण्यात आली.

ही रॅली डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून   पोलीस स्टेशन समोरील भगतसिंग,भगवान बिरसा मुंडा व क्रांतिवीर बापुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून  ही रॅली भारतीय स्टेट बँकेकडे निघाली.यावेळी मारेगाव तसेच परिसरातील मित्रमंडळी,विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी त्याचे मारेगाव नगरीमध्ये भव्य स्वागत केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर