ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

प्रसूती दरम्यान महिला व बाळाचा मृत्यू

158 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी,

मुकुटबन माथार्जून येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये कार्यरत असलेले प्रशांत नगराळे यांची पत्नी अश्विनी प्रशांत नगराळे वय 35 वर्ष यांचे चंद्रपूर येथे आज सकाळी प्रसूती दरम्यान मृत्यू झाला प्रसूतीनंतर बाळही दगावले त्यांच्या मृत्यूमुळे मुकुटबन येथे हळहळ व्यक्त केल्या जात आहे

सौ.अश्विनी व प्रशांत नगराळे यांचे दहा वर्षांपूर्वी रितीरीवाजाप्रमाणे विवाह संपन्न झाला अश्विनी हिला आठ वर्षाची मुलगी असून तिची ही दुसरी प्रसूती होती प्रसूतीचे कळा लागताच अश्विनीला चंद्रपूर येथे पाठविण्यात आले परंतु प्रसूती दरम्यानच कळासहन न झाल्याने त्यातच तिचा मृत्यू झाला व बाळही दगावले बाळ व बाळंतीणला मुकुटबन येथे आणल्यानंतर त्यांना एका चितेवर आई व मुलाला अग्नी देण्यात आले .ही घटना माहित होताच जनसागर घराच्या दिशेने  उलटला होता हेमराज नगराळे हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी असून त्यांची ही सून होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर