ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

गणेपूर व अडेगांव परिसरातील कंपन्यांच्या धुळीमुळे नागरिक हैराण

62 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

उपाययोजना करण्याची युवासेनेची मागणी
अन्यथा करणार रास्तारोको आंदोलन

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी :- अडेगाव व गणेशपूर या परिसरातील कंपनीच्या धुळामुळे होणाऱ्या त्रास कमी करण्यासाठी उपयोजना करण्यासाठी तहसीलदार झरी जामणी यांना युवा सेनाच्या     पदाधिकारी व  कार्यकर्त्याकडून शुक्रवार दिनांक १३ मे२०२२ रोजी निवेदन देण्यात आले आहे .

तालुक्यातील अडेगाव व गणेशपुर परिसरात ईशान मिनरल्स, जगती माईन्स, सूर्या सेम, पैनगंगा मिनरल्स या कंपन्या आहे.  कंपनीच्या धुराने  वाहतूक करणारे कच्चे  रोड हा संपूर्ण परिसर    धुळाच्या विळख्यात सापडला आहे. या परिसरातील   नागरिकांना व शेतकऱ्यांना या धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

असे असतांनाही सदर कंपन्या कडून धुळीसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही.रस्त्याने कधी कंपनी कडून पाणी मारतांना दिसत नाही. कितेक वाहन या रस्त्याने ये-जा करतात व कंपनी चे सुद्धा कितेक ट्रॅक या मार्गाने ये-जा करतात मात्र कंपनी ने जर वेळोवेळी रोड पाणी मारत गेले असते तर या रोड ने धुळीने दूषित वातावरण निर्माण झाले नसते.या धुळीचा परिणाम पिकांवर होवून शेतकऱ्यांचे  पिकं सुद्धया धुळा मुळे वाया गेले आहे.

मात्र या कडे कंपनी प्रशासनाने लक्ष घातले नाही. या कडे कंपनी व्यवस्थापकाने जातीने लक्ष देऊन ज्या मार्गाने ट्रक येणे जाणे करतात त्या मार्गाने पाणी मारावे अन्यथा युवा सेना झरी तालुका मार्फत रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा  निलेश बेलेकार युवासेना तालुका प्रमुख व कार्यकर्ते यांच्या कडून  देण्यात आला आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर