ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

श्री.संत गजानन महाराज माध्यमिक विद्यालय नरसाळा शाळेचा निकाल 90.92%

704 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

उत्कृष्ट निकालाची शाळेची परंपरा कायम

5 विद्यार्थी गुणवत्तापूर्ण यादीमध्ये

गजानन देवाळकर मारेगाव

मारेगाव महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे वतीने काल दिनांक 13 मे 2025 रोज मंगळवारला दुपारी 1 वाजता इयत्ता 10 वीचा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा  2025 चा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला.यामध्ये श्री.संत गजानन महाराज माध्यमिक विद्यालय नरसाळा या शाळेचा निकाल 90.92% लागला आहे.

यामध्ये 5 विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले.यात देवाशिष भुसारी 80%,योगेश खंडरे  75.20%, कुंदन पेंदोर 73.60%,कुमारी श्रुती कुडमेथे 72.80% आणि धनश्री बोढे हिला 68% मिळाले.  शाळेचे मुख्याध्यापक श्री.भूदेव पांडे, सहाय्यक शिक्षक श्री.गजानन देवाळकर सर,मनोहर राऊत सर, संजय मडावी सर, रवी घुगल, दिनेश गिरसावळे, पंकज मत्ते, कृष्णा मेश्राम, सुनील रायपुरे या सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले. व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर