ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

श्री दर्शनभारती विद्यालयात गरबा उत्सव उत्साहात साजरा

907 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील गोडबुरांडा गावात दुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. येथील श्री दर्शन भारती विघालयामध्ये विविध उपक्रम राबवतात.त्यात विद्यार्थां सह ग्रामस्थ उत्साहाने सहभागी होतात.

उपक्रमाचा भाग म्हणून अष्टमीला श्री दर्शनभारती विद्यालयात गरबा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. गावातील महिला यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. या प्रसंगी  महिलांनी असाच कार्यक्रम दरवर्षी राबवावा असे मनोगत शाळेचे मुख्याध्यापक सुनिल आष्टकर यांचेकडे व्यक्त केले.

कार्यक्रमाला सरपंच सौ लता उईके,उपसरपंच सुनिल देउळकर,ग्रामपंचायत सदस्य, गावकरी,सर्व दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता दिलीप तेलंग,संजय मोघे,विलास मेश्राम,अविनाश तोडासे,नामदेव तोडासे, किशोर पाथोडे,नागोराव ठाकरे ,शुभम धानोरकर यांनी परिश्रम घेतले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर