ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

वन विभागच्या हद्दीतील अवैध रेती उपसा करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेऊन चौकशी सुरू.

79 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)



मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184

सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव तालुक्यातील वेगाव  परिसरात वनविभागाच्या हद्दीत येत असलेल्या नाल्यातून अवैध पणे रेती उपसा करणारा ट्रॅक्टर वनविभागाच्या केगाव बीट वनरक्षक यांनी धाड टाकून  ट्रँक्टर क्रमांक MH 29 AD 8216 आज दिनांक 27 फेब्रुवारी रोज रविवारला सुमारे 12:30 वाजताच्या दरम्यान ही कार्यवाही करून ट्रॅक्टर जप्त करून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे वन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहिती वरून वनविभागाच्या नाल्यामधुन अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करून भरलेला ट्रँक्टर  वेगाव 
मार्गाने येतअसल्याची माहितीअगोदरच वनविभागाला मिळाली होती .या आधारे वन विभाच्या अधिकाऱ्याने सापळा रचून रेतीने भरलेले ट्रॅक्टर व रेती ऊत्खननाची साधने सहीत वनविभागने ट्रॅक्टर सह चालकास ताब्यात घेऊन मारेगांव वनपरिक्षेत्र कार्यालयात जमा केला आहे. आणि कसून चौकशी करण्यात येत आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे, वनपाल अशोक पोयाम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई वनरक्षक प्रेमिला सिडाम यांनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर