ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

मारेगांव येथे पोलिसांनी केले रूटमार्च

991 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने रूटमार्च

– शहरात शांतता सुव्यवस्था कायम राहावी

– कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रूट मार्च

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगांव येथे आज दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोज शनिवारला सकाळी 5 ते 5:30 वाजताच्या सुमारास मारेगांव येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍ववभूमीवर कायद्या व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव शहरातील मिश्र वस्ती व मुख्य मार्गाने पोलिसांनी रुट मार्च काढला.

पोलीस स्टेशन मारेगांव शहर हद्दीतील मार्डी चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,गौश्या मज्जिद,नगर पंचायत व मिश्र वस्ती या मुख्य मार्गाने रूट मार्च काढण्यात आला.आगामी 2024 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍ववभूमीवर कायद्या व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता  सदर रूट मार्च काढण्यात आला. रूटमार्चकरिता पो.स्टे.मारेगांव येथील 01 पोलीस अधिकारी, 08 पोलीस अंमलदार ,सी.आय. एस. एफ. प्लटून रूटमार्च करीता हजर होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर