ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शालेय गणवेश निकृष्ट दर्जाचा शाळा व्यवस्थापन समितीची गटशिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार

103 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या गेलेला गणवेशा हा निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समिती मारेगाव यांचे कडून गटशिक्षण अधिकारी मारेगाव यांना करण्यात आलेली आहे.जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून पुस्तक आणि गणवेश वाटप केल्या जातो.

याही वर्षी हा गणवेश शासनाने  स्वतः पुरवलेला आहे.शालेय विद्यार्थ्यांना गणवेश प्राप्त होताच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष , सचिव आणि सर्व सदस्य यांनी शाळेत जाऊन या गणवेशांची तपासणी केली. तपासणीअंती हा गणवेश निकृष्ट दर्जाचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हा गणवेश परत करून उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचा असा गणवेश विद्यार्थ्यांना पुरवण्यात यावा अशा प्रकारची तक्रार मारेगाव येथील गटशिक्षण अधिकारी यांना केलेली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर