ब्रेकिंग न्यूज
⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात… ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान
SP News Maregaon

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जंखमी.

102 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

खडकी बस स्थानक जवळील घटना.

सुरेश पाचभाई मारेगांव,

मारेगाव ते करंजी राज्य महामार्गावर खडकी बस स्थानक जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 30 मे 2023 रोज मंगळवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.

सुरेश हरबा टेकाम वय सुमारे 35 वर्षे रा.वागदरा (वसंत नगर) ता.मारेगांव जि.यवतमाळ असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असुन तो आज MH 29 BN2098 फॅशन प्रो दुचाकीने काही कामानिमित्त मारेगांव येथे आले होते.मारेगांव येथील काम आटोपून आपल्या गावाकडे वागदरा (वसंत नगर)येथे जात होते.

दरम्यान मारेगांव ते करंजी राज्य महामार्गावर खडकी बस स्थानक जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला जबर धडक दिली व पसार झाला.अपघात होताच रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांनी व स्थानिकांनी लगेच मारेगांव पोलिसांना घटनेची माहिती दिली.

व त्यांना लगेच मारेगांव येथेल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर केल्याची केल्याची माहिती आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर