ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

आज वणी येथे शासकीय मैदानावर 11 वाजता उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा

251 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनिधी वणी

वणी :-विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार संजय दरेकर यांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत विधानसभा क्षेत्रात चांगली चुरस निर्माण केली.आता त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोज सोमवारला सकाळी ठीक 11 वाजता शासकीय मैदान वणी येथे प्रचार सभा असल्याने ते काय बोलणार याकडे विधानसभा क्षेत्रातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

संजय देरकर यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे ‘बटेंगे नहीं, तो जितेंगे’ ही कार्यकत्यांची जनभावना असल्याने ते आता विधानसभेच्या निवडणूक प्रचारात जोरदार कामाला लागले.त्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यात प्रचार सुरू केला असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या लढतीत आणखी बळ देण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेनेचे (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज वणी येथे प्रचार सभा घेणार आहेत त्यांच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण विधासभेचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर