ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

राळेगाव- ७७- विधानसभा क्षेत्राचे अपक्ष उमेदवार श्री.उद्धव कपलु  टेकाम यांचे पारडे जड

242 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

गोंडवाना संग्राम पार्टी राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष डॉ.निरंजन मेश्राम यांच्या पत्राद्वारे जाहीर पाठिंबा

तालुका प्रतिनिधी राळेगाव

राळेगाव:-गोंडवाना समाज पार्टी राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष यांच्या ७७ राळेगाव विधानसभेचे उमेदवार श्री.उद्धव कपलू टेकाम यांना २० नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणूक महाराष्ट्र या निवडणुकीसाठी गोंडवाना संग्राम पार्टीचे समर्पित उमेदवार घोषित करून गोंडवाना संग्राम पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी श्री.उद्धव कपलू टेकाम यांना सहकार्य मदत करावी अशा आशयाचे पत्राद्वारे जाहीर पाठिंबा दिल्यामुळे श्री.उद्धव कपलू टेकाम यांना निवडणूक आयोगाकडून अपक्ष उमेदवार म्हणून मिळालेले बौद्ध चिन्ह जेवणाचे ताट मिळाल्यामुळे राळेगाव मतदार संघातील मतदा रात खुशीचे वातावरण पहावयास मिळत आहे.

त्याचप्रमाणे गोंडवाना संग्राम पार्टी समर्पित ८० आर्णी -केळापूर विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार व गोरगरिबांचे कैवारी व गरिबांचे सदैव सेवेत असणारे मनमिळाऊ स्वभावाचे लोकप्रिय उमेदवार म्हणून ख्याती असलेले डॉ.निरंजनभाऊ मसराम यांचे आर्णी -केळापूर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक बौद्ध चिन्ह ऑटो रिक्षा चालकांचा व मतदारांचा बोलबाला मतदाराचे उत्साहातून पहावयास मिळत आहे.

मतदाराचा कल नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी असा दिसत आहे.
राळेगाव ७७ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्री.उद्धव  कपलू टेकाम हे प्रत्यक्ष परिचय असून पोलीस खात्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहे.उत्कृष्ट कबड्डी खिलाडी म्हणून परिचित आहे. मनमिळाऊ स्वभावचे व गोरगरिबांना दुःख जाणवणारे व दुःखात सामील होणारे उमेदवार मतदार संघात व इतर ठिकाणी परिचित असल्यामुळे आणि त्यांच्या कबड्डी खेळामुळे परिचयाचे असल्याने मतदाराचा कल नवीन चेहरा विधानसभेसाठी प्रतिनिधी म्हणून पाठविण्याची प्रतिक्रिया मतदारात दिसून येत आहे.

अपक्ष उमेदवार म्हणून त्यांना मिळालेले निवडणूक बौद्ध चिन्ह जेवणाचे अण्णांनी भरलेला ताटावर मतदारांची येथेच भोजन करण्याची इच्छा दिसत असून श्री.निरंजनभाऊ मसराम यांना आर्णी- केळापूर विधानसभा मतदार संघ ८० मिळालेल्या विधानसभा क्षेत्रातील मतदारांची ऑटो रिक्षात बसण्यासाठी मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दिनांक २० नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकिवर मतदारांचे लक्ष लागले आहे हे मात्र विशेष.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर