ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

हिवरी पोडामध्ये शामा दादा जयंती व संविधान दिन उत्साहात साजरा

81 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव तालुक्यातील हिवरी पोड येथे 26 नोव्हेंबर 2025 रोजी शामा दादा जयंती तसेच संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत साजरा करण्यात आला. आदिवासी समाजात संविधानिक मूल्यांची जपणूक, शिक्षणाचे महत्त्व आणि समाजजागृती या हेतूंनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी झिंघुजी रामपुरे उपस्थित होते. माजी सरपंच राजाराम आत्रम यांच्यासह तुळशीराम टेकाम, नानाजी आत्रम, देविदास आस्वले, लक्ष्मण मेश्राम, अरुण रामपूरे आणि विलास रामपूरे यांनी मार्गदर्शन करत सामाजिक एकता, घटनात्मक हक्क–कर्तव्ये आणि शिक्षणाचे महत्त्व यावर भर दिला.

संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि सामाजिक न्याय यांविषयी नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे संयोजन विनोद भागवत, प्रदीप नगराळे, ईश्वर थेरे व आशिष सोनटक्के यांनी केले. आभार प्रदर्शन ईश्वर थेरे यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर