ब्रेकिंग न्यूज
⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान ✦ ⚡ तक्रार द्यायला आलेली महिला, पोलिसानं तिथंच ओळख काढली, साताऱ्यात थेट निलंबनाची कारवाई, काय घडलं? ✦ ⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती ✦ ⚡ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’वर बडगा; धडक मोहीम सुरू! ✦ ⚡ IND vs NZ 2nd ODI : पावसाची रिमझिम पण टॉस जिंकून टीम इंडियाची बॉलिंग, सिराजला ‘नो एन्ट्री’, पाहा दोन्ही संघ… ✦ ⚡ Success Story : शेतात लावली 350 झाडी, सोलापूरच्या शेतकऱ्याला 7 लाख निव्वळ नफा, असं काय केलं? ✦ ⚡ पाच मुलांचा बाप, विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नको ते केलं अन् शेवट भयंकर, छ. संभाजीनगरच्या घटनेनं…
SP News Maregaon

धावत्या टाटा एस गाडीला लागली आग.

77 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

बुरांडा व बोटोनीच्या मधातील राज्य महामार्गावरील घटना.

मारेगाव तालुका प्रतिनीधी..
सुरेश पाचभाई  [ 9922862184]

सविस्तर वृत्त असे की..
वणी यवतमाळ राज्य महामार्गावरील बुरांडा व बोटोनी च्या मधात धावत्या टाटा एस या गाडीला अचानक आग लागून समोरील कँबिन जळून खाक झाल्याची घटना आज दिनांक 30 मार्च 2022 रोज बुधवारला सकाळी सुमारे 11वाजताच्या सुमारास घडली आहे.या घटनेत कुटलीही जिवीतहानी झाली नाही. मारेगाव पोलिसांच्या सतर्कतेने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले यश.

मिळालेल्या माहितीनुसार हे वाहन वणी येथून यवतमाळकडे जात असतांना राज्यमहामार्गावरील बुरांडा व बिटोनीच्या मधात अचानक धावत्या वाहनाने पेट घेतली.आग लागताच वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या बाजुला लावून वाहनातून बाहेर पडला.आणि काही वेळातच गाडीचा समोरील भाग पुर्ण पणे आगीने रौद्ररूप धारण केले होते. मारेगाव पोलिसांच्या सतर्केते मुळे गाडीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

मारेगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वाहतूक शिपाई नितीन खांदवे व पोलीस वाहन चालक अतुल हिवरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी तात्काळ पोलीस वाहन व अँटोच्या साह्याने थेट बोटोणी येथून पाणी आणून आगीववर नियंत्रण मिळविले आणि टेम्पोचा मागील भाग शाबूत ठेवण्यावर यश मिळविले पण गाडीचा पुडचा भाग जळलाआहे.पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस करीत आहे..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर