ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यात धमकावणाऱ्या व्यक्तीस अटक

99 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पेंढरी सुसरी रस्त्यातील घटना

मारेगाव पोलिसांनी केली कारवाई

सुरेश पाचभाई मारेगाव,


मारेगांव तालुक्यातील पेंढरी सुसरी येथील रस्त्याच्या मधात एक व्यक्ती हातात धारदार शस्त्र घेऊन भर दुपारच्या वेळेस एक विकृत नागरिकांना धमकावत होता.मारेगाव पोलीसांना त्यांच्या खबरी कडून सदर माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी तात्काळ पाऊले उचलत नागरिकांना धमकावणाऱ्या विकृतास शस्त्राणीशी ताब्यात घेतले आहे.

सदर कारवाई आज दिनांक 13 जानेवारी 2024 रोज शनिवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव चरणदास रामा आत्राम वय 33 वर्ष रा.पेंढरी ता.मारेगाव असे असुन पेंढरी ते सुसरी दरम्यान एक व्यक्ती हातात लोखंडी चाकू (सुरा)घेऊन रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धमकावत होता.

ही माहिती मारेगाव पोलिसांना गुप्तहेरांकडून मिळाली.या माहितीच्या आधारे मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले.त्यावेळी चरणदास हा हातात लोखंडी चाकू (सुरा)घेऊन दहशत पसरवत दिसला.यावेळी पोलिसांनी शीताफिने त्याच्याजवळील चाकू (सुरा) जप्त करून चरणदास याला अटक केली.असुन त्याच्यावर शस्त्र अधिनियम 4,25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार जनार्धन खंडेराव यांचे मार्गदर्शनात जामदार किसन संकुरवार करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर