ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

कामाची माहिती:आता ग्राहक नंबर टाकून डिजिलॉकरमध्ये‎‎ विजेची बिले ठेवण्याची सुविधा मिळणार‎; आधार, पिन नंबरने लॉगिन करता येते अ‍ॅप‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच गोष्टी‎ऑनलाइन झाल्या आहे. महत्त्वाची‎कागदपत्रे डिजिलॉकरमध्ये‎ऑनलाइन ठेवून सुरक्षित करण्यात‎येत आहे. याच डिजिलॉकरमध्ये‎आता आधार कार्ड, ड्रायव्हिंग‎लायसेन्स, ‎‎उत्पन्नाचा दाखला,‎जातीचा‎ दाखला यासोबतच ग्राहक‎क्रमांक टाकून विजेची बिले‎देखील ठेवता येणार आहे.‎ महत्त्वाची कागदपत्रे ‎‎हवे तेव्हा‎उपलब्ध करून ‎‎देणाऱ्या केंद्र‎सरकारच्या‎ डिजिलॉकर या‎ऑनलाइन‎ सुविधेत आता‎‎‎वीजबिलेही उपलब्ध झाली आहे.‎‎‎मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी‎‎‎अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा‎‎वापर करून वीज ग्राहकांना‎‘इज‎ऑफ लिव्हिंग’च्या आधारे‎‎अधिकाधिक सेवा देण्याची सूचना‎‎केली आहे. त्यानुसार महावितरणने‎‎केंद्र सरकारच्या डिजिलॉकरशी‎‎वीज बिले जोडली आहेत. त्यामुळे‎‎वीज ग्राहकांना आपल्या मोबाइल‎‎फोनमध्ये डिजिलॉकर ॲपमध्ये‎‎ठेवलेल्या महत्त्वाच्या‎‎दाखल्यांसोबतच वीज बिलेही‎‎उपलब्ध झालेली आहेत.‎ कामाची माहिती- अशी करावी प्रक्रिया‎ मोबाइलमधील डिजिलॉकर अ‍ॅप सर्वात आधी उघडावे.‎किंवा digitallocker.gov.in‎या वेबसाइटला भेट द्या. तुमच्या‎आधार नंबर व पिनच्या मदतीने‎लॉगिन करा. होम स्क्रीनवर‎‘Search” (भिंगाचे चिन्ह) या‎पर्यायावर क्लिक करा. तिथे‎‘Utilities” पर्याय निवडा किंवा‎सर्च बारमध्ये ‘Electricity‎Bill” असे टाइप करा. आता ‎‎वीज कंपन्यांची यादी दिसेल.‎ तुमच्या वीज पुरवठादार ‎कंपनीचे नाव निवडा. त्यानंतर ‎ग्राहक क्रमांक टाका. आवश्यक ‎असल्यास बिलिंग युनिट भरा. ‎माहिती भरल्यानंतर ‘Get‎Document” या बटणावर ‎क्लिक करा. सिस्टिम‎ तुमच्या‎कंपनीच्या डेटाबेसमधून बिल‎ शोधून काढेल. काही सेकंदात‎ वीजबिल डिजी लॉकरमध्ये‎ दिसेल. आता हे बिल तुमच्या‎‘Issued Documents” या‎विभागात कायमस्वरूपी सेव्ह‎होईल आणि पाहता येईल.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर