राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेला येणार आहेत. विविध विधेयके, प्रश्नोत्तराचा तास व जनहिताच्या मुद्यांवर तापलेली चर्चा याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यात काही मुद्यांवर सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर जोरदार चिखलफेक करण्याचीही शक्यता आहे. चला, या लाईव्ह ब्लॉगद्वारे पाहूया विधिमंडळातील कामकाजाचा आढावा….
