ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती:महाराष्ट्रभर राजकीय नेत्यांकडून महामानवाला अभिवादन; सर्वत्र एकच जल्लोष

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच हजारो भीम अनुयायी अभिवादनासाठी स्मारक परिसरात दाखल होऊ लागले आहेत. विविध भागांतून अनुयायांचे लोंढे स्मारक परिसरात येताना दिसत असून, संपूर्ण परिसरात जय भीमच्या घोषणा घुमत आहेत. यंदाही मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती लावत बाबासाहेबांना अभिवादन केले. यंदाच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील स्मारकासमोर विशेष सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. या सेल्फी पॉईंटवर काही ठिकाणी झाडे लावा, झाडे जगवा, असा पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला आहे. या उपक्रमामुळे जयंती उत्सवाला वेगळे स्वरूप मिळाले आहे. अनेक अनुयायी आणि नागरिक या ठिकाणी फोटो काढत असून, सोशल मीडियावरही या उपक्रमाची चर्चा रंगत आहे. या संबंधीत लाईव्ह अपडेट्स…..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर