ब्रेकिंग न्यूज
महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम
SP News Maregaon

माजी पोलीस पाटील रामचंद्र मत्ते यांचे निधन

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील सगनापूर येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक तसेच माजी पोलीस पाटील रामचंद्र बापूराव मत्ते (वय ८६) यांचे दीर्घ आजाराने मंगळवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने संपूर्ण सगनापूर परिसरावर शोककळा पसरली आहे.
रामचंद्र मत्ते यांनी आपल्या कार्यकाळात पोलीस पाटील म्हणून गावाच्या सामाजिक व प्रशासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या शांत, संयमी आणि लोकाभिमुख स्वभावामुळे ते सर्वांच्या आदराचे केंद्र होते.

त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली असा मोठा परिवार असून त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली.

त्यांच्या पार्थिवावर सगनापूर येथील मोक्षधामात काल सायंकाळी ६ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर