ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

श्री.साडी & मॅचिंग सेंटरचे थाटात उद्घाटन

1.3k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आता मारेगावकरांना मिळणार स्वस्त किमतीत महिलांसाठी कपडे काल पासून नागरिकांच्या सेवेत

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगावकरांची कमी किमतीत कपडे मिळण्याची प्रतीक्षा अखेर संपली. काल शुक्रवार दि. 10 जानेवारीला दुपारी 12 वाजता मारेगावकर ज्यांची प्रतीक्षा करीत होते त्या श्री.साडी & मॅचिंग सेंटरचे मारेगाव येथील सेंट्रल बँक जवळील अर्ध सैनिक कँटीन जवळ थाटात उदघाटन पार पडले.

काल पासुन तालुका वासियांना मिळणार कमी आणि वाजवी किमतीत फॅन्सी साडीया,सलवार सुट,प्लाजो,फॉल व अस्तर,लेडीज टी-शर्ट,लेडीज टॉप,लेगीन्स,ब्लाउज,पेटीकोट आणि सर्व प्रकारचे लेडीज वेअर योग्य दरात उपलब्ध.

सदर श्री.साडी & मॅचिंग सेंटर स्थळ:अर्ध सैनिक कॅन्टीनच्या बाजूला सेंट्रल बँक जवळ मारेगाव एक वेळा अवश्य भेट द्या..
प्रोप्रा.घनश्याम विजय ढेंगळे
मो.9900418641

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर