ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

जागतिक आदिवासी दिन बोटोनी येथे मोठ्या उत्साहात संपन्न.

70 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आदिवासी युवा संघटना तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा बोटोनी यांचे वतीने.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील :- बोटोनी येथे आज दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोज मंगळवारला आदिवासी समाज बांधव बोटोनी यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिणा निमित्य भर पावसात रॅली काढण्यात आली व मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव उपस्थित होते. या निमित्याने समाजाची एकजूट मोठ्या मजबुतनी दिसून आली. बोटोनी येथील जुनी जिल्हा परिषद शाळा येथुन दुपारी ठीक 12 वाजता ही रॅली काढण्यात आली व संपुर्ण गावाला वेळा मारून पुन्हा त्याच जागी रॅलीचा समारोप करण्यात आला.

या वेळेस भगवान बिरसा मुंडा विदर्भाचे रॉबिन हूड शामा दादा कोलाम वीर बापूराव शेडमके डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून रॅली काढण्यात आली होती.या कार्यक्रमाच्या यशस्विते साठी मंगेश उईके सुमित गेडाम प्रवीण वनकर मंगेश केराम, सुदर्शन जांभुळकर, गुलाब आत्राम,विठ्ठल सिडाम,राहुल किनाके,शंकर सिडाम,रोशन सिडाम, राजू मडावी,शोभा आत्राम पौर्णिमा चिकराम,रमेश आत्राम,नामदेव टेकाम,राहुल आत्राम,शुभम आत्राम,गणेश उईके,चंदू कुमरे व समस्त समाज बांधव बोटोनी यांनी मोठया संख्येने सहयोग केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर