ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

झरी तालुक्याचा १२वी चा निकाल ८४. ९७ टक्के

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


निकालाची टक्के वारी घसरली!

मागील वर्षाच्या तुलनेत ५% निकाल घटला

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

झरी जामणी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक म्हणजे १२ वीचा ऑनलाइन निकाल दुपारी जाहीर केला आहे. या परिक्षेत झरी जामणी तालुक्यातुन एकूण ६९२ विद्यार्थी परिक्षेला बसले असुन त्या पैकी ५८८ विद्यार्था उतीर्ण झाले आहे.

तालुक्यात एकूण सर्व ९ उच्च माध्यमिक विद्यालये असुन त्यांचा निकालाची आकडेवारी पुढील प्रमाणे राजीव उच्च माध्यमिक विद्यालय झरी जामणी कला शाखा ८१. २५ वाणिज्य शाखा ५८. ९७ % एकूण -७२. ८१ टक्के , राजीव ज्युनिअर कॉलेज पाटण विज्ञान शाखा १००% कला शाखा ८४. ७८% एकूण ९४. ४० टक्के , आदर्श ज्युनिअर आर्टस कॉलेज मुकुटबन ६६. ६६% , शासकीस उच्च माध्यमिक आश्रमशाळा शिबला विज्ञान शाखा १००% कला शाखा ९१. ८९% एकूण – ९५. ८३ टक्के , सुर्यतेज माध्यमिक विद्यालय मांडवी – (कला शाखा )५० टक्के, सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय बाळापुर – ४२.८५ टक्के , मातोश्री पुनकाबाई वि.ज . भ .जा. जुनिअर कॉलेज मुकुटबन – विज्ञान शाखा १००% कला शाखा ९५. ५८% एकूण ९८.० ६टक्के , बालाजी जुनिअर आर्टस कॉलेज माथार्जुन – ७८. १२टक्के , सूर्यतेज विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय झरी जामणी – १०० टक्के निकाल लागला आहे.

मागील वर्षी ९०% हे निकाल लागला होता मागील वर्षीच्या निकालाची आकडेवारी पाहता मागील वर्षीच्या तुलनेत ५% निकल घटला आहे. श्रेणीमध्ये ४, प्रथम श्रेणी ८५ विद्यार्थी पास झाले आहे. कमी निकाल लागलेल्या शाळांना आपण कुठे मागे पडलो याविषयी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर