ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुली व महिला करिता मोफत टेलरिंग प्रशिक्षण कार्यक्रम.

71 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ यांचे कडून झरी जामणी येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील सुशिक्षित मुली व महिला करिता दि. ३ जून ते ७ जून २०२३ या कालावधीत मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे.

याकरिता प्रशिक्षाणार्थी किमान ७वी पास असावा ,वयोगट १८ ते ४५ वर्षे,अर्जदार अनुसुचित जमाती ( ST) प्रवर्गातील असावा,स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तीव्र इच्छा असावी , प्रशिक्षणास पूर्णवेळ हजर राहण्याची तयारी असावी यासाठी आधारकार्ड,मार्कलिस्ट,टीसी,जातीचे प्रमाणपत्र,बॅक पासबुक झेरॉक्स व एक फोटो आवश्यक आहे.

यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र व विद्या वेतन दिले जाईल.याकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख २ जून २०२३ असून अधिक माहीती करिता लोकेश डोहे झरी कार्यक्रम आयोजक एमआयडीसी यवतमाळ ९४०५४०३४०४ यांचेशी संपर्क साधावा .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर