ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

मुकूटबन येथे पो.उपनिरीक्षक पांडुतात्या कवरासे यांचा नागरी सत्कार

155 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील मुकूटबन येथे काल दि.24 डिसेंबर 2023 रोजी आयोजितकरण्यात आलेल्या गणराज्य क्रीडा मंडळ मुकूटबन च्या वतीने आयोजित कबड्डी सामन्याचे निमित्ताने पोलीस उपनिरीक्षक पांडूतात्या कवरासे यांनी क्रिडाक्षेत्रात,सामाजिक क्षेत्रात,पर्यावरण पुरक कार्यक्रम राबवून त्यांनी झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचा समतोल राखा असा मोलाचा संदेश देवून आई वडीलांच्या समुतीप्रित्यर्थ 350 झाडे जगविली.



तसेच त्यांनी क्रिडाक्षेत्रात 100मि.धावणे,लांब उडी,खेळात विशेष प्राविण्य प्राप्त करून माँस्टर राष्ट्रीय स्पर्धेत,राज्यस्तरीय स्पर्धेत असे एकूण 17 मेडल मिळविले असून व त्यांनी 1992 ला मुकुटबन पोलीस स्टेशनला नेमणूकीस असतांना प्रथम कबड्डी खेळाचे महत्त्व पटवून देवून स्वतः खेळून कबड्डीचे खेळाडू घडविले व त्यांच्या कार्याची दखल घेऊन मुकूटबन वासीयांनी मा.केद्रीय मंत्री, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते नागरी सत्कार सन्मान पुर्वक करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला दिनकरराव पावडे, भालचंद्र बरशेटिवार, अशोक कललुरवार,संजय बाजनलावार,दिलिप एनगंधेवार, अरूण चिंतावार,नागेश भाऊ अककेवार,तसेच कबड्डी क्रीडामंडळाचे पदाधीकारी, मुकूटबन येथील क्रीडा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर