ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

चुकीच्या पद्धतीने वगळल्याचा आरोप:लाडकी बहीण योजनेतील घोळावरून महिला काँग्रेसचे हल्लाबोल आंदाेलन‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून चुकीच्या पद्धतीने महिलांना वगळण्यात आले असून त्यांना पुन्हा योजनेत समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिला काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. अन्याय अजिबात त्रास सहन करणार नाही, असा इशाराही महिला काँग्रेसतर्फे देण्यात आला. आ. साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कशीश खान यांनी आंदोलन पुकारले. या आंदोलनात लाडकी बहीण योजनेतून वंचित राहिलेल्या उर्वरित पान ४ विरोधक कृषी, वाढती महागाई व आता लाडक्या बहिणी योजनेवरून सत्ताधाऱ्यांना घेरत आहेत. लाडकी बहीण योजनेत ४१ हजार ६३४ अर्जदार आधीच लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. लाभाला ब्रेक बसत असलेल्या लाडक्या बहिणींची संख्या वाढतच आहे. त्यामुळे आता काँग्रेसने या मुद्यावरून सत्ताधारी भाजपला लक्ष केले आहे. लाडक्या बहिणीवरून घेणार

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर