ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

गावातील उल्लेखनीय कार्य‎करणाऱ्या महिलांचा सन्मान‎:थिलोरी ग्रामपंचायतीत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी । दर्यापूर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दर्यापूर तालुक्यातील थिलोरी ग्रामपंचायत येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत थिलोरीच्या प्रशासक मीना धर्माळे होत्या.सुरूवातीला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वेणू वाकपांजर, मैना राऊत, जानकू पावडे , आशा होले, यशोदा बगाडे या पाच महिलांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास ग्रामपंचायत सचिव व्ही.एम.चरथळ, सामाजिक कार्यकर्ते शशांक धर्माळे, अंकुश वाकपांजर, उमेश धर्माळे, शंकर घावट,साहेब वाकपांजर,सुधाकर राऊत,दिलीप भालेराव, बाळू वाकपांजर, शारंधर ओलोकर, पत्रकार विक्की होले यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी राजू वाकपांजर, मंगेश टापरे, ग्रामपंचायत सदस्य, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या सामाजिक, धार्मिक व लोककल्याणकारी कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर