ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

जलतरणातील थरारक कवायतींनी भारावले प्रेक्षक:श्री हव्याप्र मंडळाच्या जलतरण तलावावर सिंक्रोनाईज्ड स्विमिंग

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या राष्ट्रीय स्तरावरील १०२ व्या उन्हाळी शिबिरांतर्गत आयोजित जलक्रीडा प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. मंडळाच्या जलतरण तलावावर सायंकाळी जलक्रीडा, कवायतींचे सादरीकरण केले . या कार्यक्रमात जलतरणाचे प्रकार, सिंक्रोनाईज्ड स्विमिंग, वॉटर पोलो, जळती बनेटी पाण्यावर तरंगणाऱ्या मल्लखांबाचे अद्वितीय प्रात्यक्षिक सादर केले. जलतरणपटूंच्या शिस्तबद्ध, साहसी सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.कार्यक्रमाला मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती . अध्यक्षस्थानी डॉ. श्रीकांत चेंडके होते. प्रमुख अतिथी म्हणून ८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सतविंदर सिंग उपस्थित होते. आजच्या मोबाइल, तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना मैदानी खेळांकडे आकर्षित करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी बोलताना कर्नल सतविंदर सिंग म्हणाले.प्रा. विलास दलाल, डॉ. योगेश निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणपटूंनी जलक्रीडा प्रकारांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. पाण्यावर तरंगणाऱ्या मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकली. उर्वरित. पान ४

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर