ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

चांदवडला शिंदेसेनेचा खड्ड्यात बसून ठिय्या:पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्ती न केल्यास बेमुदत उपाेषण छेडण्याचा नागरिकांचा इशारा‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चांदवड शहरातील रस्त्यांची कमालीची दुरावस्था व धुळीच्या साम्राज्यामुळे होणाऱ्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) नेते राजाभाऊ अहिरे यांच्यासह नागरिकांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विघ्नहर्ता गणपती मंदिर रस्त्यावरील खड्ड्यात बसून ठिय्या आंदोलन केले. याबाबत नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे न झाल्यास बेमुदत उपोषण व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील शिवाजी महाराज चौक रोड, सार्वजनिक वाचनालयरोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर रोड, विघ्नहर्ता गणपती मंदिररोड, मर्चंट कॉलनीरोड, होळकर शाळारोड व सोमवार हट्टी परिसरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी दगड वर आले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरुन मार्गक्रमण { उर्वरित पान. ३ रस्त्यांवरील अंडरग्राऊंड ड्रेनेजची झाकणे व चेंबर रस्त्याच्या पातळीपेक्षा वर आल्याने चालताना अडचणी निर्माण होत आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. यावेळी शहरातील रस्त्यांचे काम तत्काळ सुरू करून नवीन रस्ते बांधण्यात यावे, अन्यथा नगरपरिषदेसमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर