ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात धडक मोहीम:परिवहन मंत्री यांच्या निर्देशानुसार 15 जूनपर्यंत होणार तपासणी‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम करणाऱ्या तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात एरंडोल आगाराने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार व शासनाच्या धोरणानुसार बसस्थानक परिसरातील २०० मीटर “नो-पार्किंग झोन” ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बसस्थानक परिसरातील २०० मीटर अंतरात कोणत्याही प्रकारची अवैध प्रवासी वाहतूक अथवा प्रवासी उचलण्यासाठी वाहने उभी करण्यास मनाई आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी संख्येत घट होण्याबरोबरच वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि नियमबाह्य माल वाहतुकीस प्रोत्साहन मिळत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे ही मोहीम सातत्याने राबवण्यात येणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर