ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

पाच महिन्यांपुर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू:गुन्हा दाखलसाठी नागपूर-तुळजापूर मार्गावर रास्तारोको‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील सिसोदिया लेआऊट येथे राहणाऱ्या साक्षी अभय चौधरी (वय २४) हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मृत्यू नेमका आत्महत्येमुळे झाला की अन्य कारणामुळे, याबाबत पोलीस तपास सुरू आहे. मूळ आर्णी तालुक्यातील कोसदणी येथील रहिवासी असलेल्या साक्षीचा विवाह अवघ्या चार ते पाच महिन्यांपूर्वी आर्णी येथील अभय रामेश्वर चौधरी यांच्यासोबत झाला होता. साक्षी सासरी असताना घरातील जिन्याला ओढणीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. मागील चार – पाच महिन्याअगोदर लग्न झालेली नव विवाहिता घराच्या जिन्याला ओढणीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.याप्रकरणात चार आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली. मात्र मृत साक्षीच्या नातेवाइकांसह गावकऱ्यांनी साक्षीची हत्या झाल्याचा गंभीर आरोप करत, आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी आर्णी उड्डाण पुलाजवळ नागपूर – तुळजापूर महामार्गांवर रस्ता रोको आंदोलन करत,शहरातील मुख्यारस्त्याने निषेध मोर्चा काढला होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर