ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

गद्दार खासदारांना धडा शिकवण्याची वेळ आलीय:छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारी गद्दार औलाद अजूनही जिवंत; अरविंद सावंतांचा थेट हल्ला

उद्धव ठाकरे हे काही चार्टर्ड विमानाने आले नाही, त्यांचा दौरा ठरलेला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ते एकाच विमानातून आले हा केवळ योगायोग आहे, असे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत...

फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकशाही धोक्यात:जनता वैतागली, ठाकरे गट पुन्हा उभारी घेईल- विजय वडेट्टीवार

"महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या घाणेरड्या राजकारणाला राज्यातील जनता आता पूर्णपणे वैतागली असून लोकांमध्ये या लोकप्रतिनिधींबद्दल प्रचंड राग आहे. जर कुणाला पक्ष सोडायचाच असेल, तर त्यांनी आधी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि...

विलास घुले हत्या प्रकरणात मोठी घडामोड:खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे यांची आज SIT कडून चौकशी

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडणार आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडून (SIT) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार बजरंग...

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह – PHOTO:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह हजारो शिवभक्त उपस्थित

"प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजधिराज योगीराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय..." च्या जयघोषात आज किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे. या ऐतिहासिक...

कागदावर उगवल्या फळबागा!:रेकाॅर्डवर झाडांची संख्या वाढवून 51 कोटी लाटण्याचा डाव, 10 वर्षे जुन्या नोंदवहीत खाडाखोड, 32 जणांवर गुन्हा

तलावाचे काम आणि भूसंपादन पूर्ण झालेल्या पाचोरा तालुक्यातील अटलगव्हाण, पिंपळगाव आणि कोल्हे या तीन गावांत तब्बल दहा वर्षांनी तलावाच्या जागेवर कागदोपत्री फळबागा दाखवण्यात आल्या. एक माजी सरपंच आणि वकिलाने प्रकल्पग्रस्तांना...

2029 पूर्वी शिंदेंचे आमदार फुटून भाजपमध्ये जातील:रोहित पवारांचा दावा, शेतकऱ्यांसाठी संभाजीनगरमध्ये आंदोलनाचा इशारा

भाजपचे सध्याचे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरील प्रेम केवळ महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी आहे. २०२९ च्या आधी एकनाथ शिंदेंचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटून भाजपमध्ये जाऊ शकतात," असा दावा...

हिंगोलीत चोरट्यांचा हैदोस!:तिरुपती नगर परिसरात घरांची ‘रेकी’ करून दोन दुचाकी पळवल्या; सीसीटीव्ही फुटेज समोर

हिंगोली शहरातील तिरुपती नगर भागात चोरट्यांनी दोन दिवसाची वाहने पळविल्याची घटना घडली आहे. यावेळी चोरट्यांनी परिसरातील घरांची रेकी केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे हिंगोली शहरातील तिरुपती नगर भागामध्ये...

यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरेंचा घणाघात:गद्दारांनी आईची शपथ घेऊन विश्वासघात केला, म्हणाले- पुढचा खासदार आमचाच निवडून येणार

"जी लोकं कालपर्यंत माझ्यासोबत होती आणि आज ती फुटली, या लोकांची मला लाज वाटते. माझ्या नावावर आणि माझ्या दौऱ्यांमुळेच हे खासदार निवडून आले होते. या गद्दारांनी चक्क आईची शपथ घेऊन...

मेळघाटात पावसाचे आगमन; पेरणीच्या कामांनाही सुरुवात:बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद- परिसर चिंब भिजला‎

अनेक दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मेळघाटातील बळीराजासाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धारणी तालुक्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावत परिसराला चिंब भिजवले. कडक उन्हामुळे...

अकोट-शेगाव मार्गावर भेगा; अधिकारी, कंत्राटदारावर गुन्हा नोंदवण्यात यावा:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन‎

अकोला-अकोट व अकोट-शेगाव या दोन्ही महामार्गांचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. अंदुरा नजीक रस्त्याच्या मधोमध पडलेल्या भेगेत दुचाकीचे टायर फसल्याने अपघात झाला होता. यात या दोन निष्पाप युवकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा