केतन अग्रवालची हत्या अनाकलनीय:मुख्यमंत्र्यांचा सुशिक्षित तरुणांच्या मानसिकतेवर सवाल, नसरापूर खटल्याच्या वेगवान निकालाचे केले कौतुक
लोहगड किल्ल्यावरून ढकलून करण्यात आलेली केतन अग्रवालची हत्या खरोखरच अनाकलनीय आणि धक्कादायक आहे. समाज म्हणून आपण याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे," अशी तीव्र प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली...
पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलू शकतं, तर बीडमध्ये का नाही?:गरळ ओकणारे लोक नकोत, आता ‘शतप्रतिशत भाजप’ हवा- प्रीतम मुंडे
पश्चिम बंगालसारख्या आव्हानात्मक राज्यात जर आपण भाजपचे कमळ फुलवू शकतो, तर बीड जिल्ह्यात ते का शक्य नाही? येथील कार्यकर्त्यांची परिस्थिती बंगालपेक्षा वेगळी आहे का? तुम्हालाही तिथे मिळणारा त्रास सहन करावा...
शेवटचं सांगतोय, कामाला लागा नाहीतर…:राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांना 29 जूनचा अल्टिमेटम; ‘बॉम्ब’वरून संजय दिना पाटलांनाही सुनावले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत आयोजित केलेल्या पदाधिकारी मेळाव्यात पक्षाच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले आहेत. पक्षातील मरगळ झटकण्यासाठी राज ठाकरेंनी थेट 29 जूनपर्यंतचा अल्टिमेटम देत...
इक्वाडोरने 4 वेळा विश्वविजेत्या जर्मनीला हरवले:20 वर्षांनंतर नॉकआउटमध्ये पोहोचले, जर्मनीचा सलग 11 विजयांनंतर पराभव
24व्या क्रमांकाच्या इक्वाडोर संघाने फुटबॉल विश्वचषकात शुक्रवारी 4 वेळा विश्वविजेत्या जर्मनीला 2-1 ने हरवले आहे. या विजयामुळे संघाने राउंड ऑफ-32 मध्ये स्थान मिळवले. इक्वाडोर 2006 नंतर पहिल्यांदाच नॉकआउटमध्ये पोहोचला आहे....
शाळेतील मित्र-मैत्रिणीचा मानसिक त्रास:ब्लॅकमेलिंगला कंटाळून 8 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; अंबाजोगाईतील धक्कादायक घटना
मैत्रिणीकडून होणारे ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक छळाला कंटाळून एका 14 वर्षीय शाळकरी मुलीने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना अंबाजोगाईत समोर आली आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी...
लॅथम-कॉनवेच्या शतकामुळे न्यूझीलंड तिसऱ्या कसोटीत मजबूत:पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या 361 धावा; शेवटच्या सत्रात इंग्लंडचे पुनरागमन
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ट्रेंट ब्रिज येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडने दमदार सुरुवात केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना संघाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 गडी गमावून...
सना मलिक यांचे विधान वैयक्तिक, पक्षाचा संबंध नाही:सुनील तटकरेंकडून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट- तिहेरी तलाकबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात (23 जून 2026) 'तिहेरी तलाक' आणि 'समान नागरी कायदा' (UCC) यावरून सत्ताधारी महायुतीमध्येच मोठा गदारोळ झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी 'भारतातही कुराणच्या कायद्याची अंमलबजावणी...
श्रीलंका पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 308 धावांवर सर्वबाद:वेस्ट इंडीजकडून जस्टिन ग्रेव्ह्सने 3 बळी घेतले, धनंजय डी सिल्वाचे शतक
श्रीलंकेने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 308 धावा केल्या आहेत. गुरुवारी, सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजला आपले खातेही उघडता आले नाही. संघाचे सलामीवीर नाबाद परतले आहेत. तिसऱ्या...
ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार?:ऑपरेशन टायगर 3.0 सुरू, 14 पेक्षा जास्त आमदार आमच्यासोबत येतील- गुलाबराव पाटलांचा दावा
महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर 3.0'ची चर्चा रंगली असतानाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठा दावा केला आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटात आल्यानंतर आता १४ पेक्षा जास्त आमदारही आमच्यासोबत येतील,...
खाकी वर्दीतला अधिकारी की संघाचा प्रचारक?:विश्वास नांगरे पाटलांवरून काँग्रेसने गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारले ‘हे’ 6 प्रश्न!
नागपूरचे नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात हजेरी लावत संघाचे आणि डॉ. हेडगेवार यांचे गौरवगान केले होते. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने...