महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार:24 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी, रखडलेल्या खरीप पेरण्यांना मिळणार वेग
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून भारतीय हवामान विभागाने १ जुलैपर्यंत राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह राज्यातील जवळपास २४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा...
अधिकमासानिमित्त अनोखा उपक्रम:चोपड्यातून विठू माऊलीच्या दर्शनासाठी एकाच वेळी सुटल्या बसेस, 410 भाविक यात्रेसाठी रवाना
चोपडा शहर व तालुक्याच्या धार्मिक इतिहासात सुवर्णक्षण ठरावा असा उपक्रम शुक्रवारी सकाळी पार पडला. पंकज समूहाच्या वतीने तब्बल 410भाविकांना पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी आरामदायी बसेसमधून रवाना करण्यात आले. चोपड्याच्या इतिहासात प्रथमच...
मनपा शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना करा- स्थायी सभापती
अकोला महानगरपालिकेच्या शाळांचे सत्र लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी गुरुवारी स्थायी समिती सभागृहात शिक्षण विभागाची आढावा बैठक घेऊन महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा...
जिल्ह्यात 30% औषधी दुकानांची 3 ते 6 वर्षांपासून तपासणीच नाही:चुकीच्या मार्गाने माल खरेदीने डुप्लिकेट औषधी येत असल्याची चर्चा
नागरिकांना खात्रीची व किफायतशीर दरात औषधे मिळावी, यासाठी औषधाच्या दुकानांची अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी व ऑडिट करणे गरजेचे आहे. परंतु मनुष्यबळाची कमतरता आणि इतर तांत्रिक कारणांमुळे...
वरुणराजा बरसला:दोन दिवसांतच 25 हजार हेक्टरवर विक्रमी पेरणी; कपाशीलाच पसंती
अमरावती यंदा मान्सून सुमारे पंधरा दिवस उशिराने दाखल झाला असला, तरी जिल्ह्यात झालेल्या पहिल्याच दमदार आणि सार्वत्रिक पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. त्यामुळेच मागील दोन दिवसांत जिल्ह्यात विक्रमी २५...
मनपाच्या उपायुक्तपदी भाग्यश्री बोरेकर, तर मुख्य लेखापालपदी शिल्पा पवार झाल्या रुजू
महानगरपालिकेत उपायुक्त पदावर भाग्यश्री बोरेकर यांनी बुधवार २४ रोजी रुजू झाल्या. मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांची भेट घेवून त्यांनी उपायुक्त या पदाचा पदभार स्विकारला. त्या भातकुली नगर पंचायत येथे मुख्याधिकारी...
अवैध गोवंश तस्करांवर मोठी कारवाई:15 गोवंशांना जीवदान; मुद्देमाल जप्त
अकोला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) ऑपरेशन प्रहार अंतर्गत डबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैर मोहम्मद प्लॉट परिसरात एक मोठी कारवाई केली. या कारवाईत अवैध कत्तलीसाठी निर्दयीपणे डांबून ठेवलेल्या १५ गोवंशांची...
दीड वर्षांपासून उच्छाद मांडणारे दोन चोरटे फ्रेजरपुरा पोलिसांच्या जाळ्यात
शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दीड वर्षांपासून घरफोडी आणि चोऱ्यांचे सत्र राबवून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून चोरी, घरफोडीचे...
इर्विनमध्ये पाणी शिरल्याने जबाबदारांना निलंबित करा:शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख हरमकर यांची मागणी
जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) गरीब रुग्णांचे देवस्थानच आहे. येथे पावसाची पाणी शिरून रुग्णांचे जे हाल झाले त्यासाठी जबाबदार असलेले जिल्हा शल्य चिकित्सक (सीएस) व महानगर पालिका आयुक्तांना तत्काळ निलंबित करून...
आषाढी तयारी:मागील वारीत वॉटरप्रूफ मंडपाला गळती; तरीही, मक्तेदारावर मेहरबानी का?- ढाणे
गेल्या आषाढी यात्रेत वारकऱ्यांच्या सुविधेसाठी उभारलेले काही वॉटरप्रूफ मंडप गळत होते, अरणमध्ये हाच वॉटरप्रूफ मंडप कोसळून ग्रामपंचायत कर्मचारी जखमी झाला. कुर्डुमध्येही तीच निकृष्ट कथा घडली...मग असं असतानाही यंदाही ठेकेदाराला कोट्यवधी...