ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

मनपाच्या उपायुक्तपदी भाग्यश्री बोरेकर, तर मुख्य लेखापालपदी शिल्पा पवार झाल्या रुजू

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महानगरपालिकेत उपायुक्‍त पदावर भाग्यश्री बोरेकर यांनी बुधवार २४ रोजी रुजू झाल्या. मनपा आयुक्‍त वर्षा लड्डा यांची भेट घेवून त्‍यांनी उपायुक्‍त या पदाचा पदभार स्विकारला. त्या भातकुली नगर पंचायत येथे मुख्याधिकारी या पदावर कार्यरत होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख उपस्थित होते.यापूर्वी भाग्यश्री बोरेकर यांनी महानगर पालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त या पदावर काही वर्ष काम केले आहे. त्याचप्रमाणे गुरुवार २५ रोजी महानगरपालिकेच्या मुख्य लेखापाल म्हणून शिल्पा पवार यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी मुख्य लेखापरीक्षक शामसुंदर देव यांच्याकडून पदभार घेतला. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पवार यांच्या रुजू होण्याने मनपाच्या आर्थिक व लेखा विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असून महसूल व्यवस्थापन, लेखा नियोजन व आर्थिक शिस्त बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर