सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरून विधानसभेत घमासान:बदल्यांच्या मुद्द्यावरून मुनगंटीवार आक्रमक; आशिष शेलारांनी ‘सूडाच्या राजकारणा’वरून ठणकावले
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत बुधवारी चांगलाच गदारोळ झाला. ‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक 2026’वर चर्चा सुरू असताना भाजपचे ज्येष्ठ...
विरोध केला तर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन:संजय पाटलांच्या धमकीवरून संजय राऊत आक्रमक, पोलिस आयुक्तांकडे केली अटकेची मागणी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांना धमक्या...
मेस्सीच्या वाढदिवसानिमित्त सर्वात मोठा 85 फुटांचा पुतळा:70 टन स्टील, 18 महिन्यांत तयार झाला; विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू
अर्जेंटिनाच्या कर्णधार लिओनेल मेस्सीच्या ३९व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सर्वात मोठा पुतळा उभारण्यात आला. बुधवार, २४ जून रोजी अर्जेंटिनाच्या पाटागोनियामधील कटराल शहरात मेस्सीच्या ८५ फूट उंच मूर्तीचे अनावरण करण्यात आले. हा जगातील...
नसरापूर खटला:आरोपी भीमराव कांबळे दोषी, कोर्ट 29 जूनला सुनावणार अंतिम शिक्षा; वाचा प्रकरणाची टाइमलाइन
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या भोर तालुक्यातील नसरापूर चिमुकली अत्याचार आणि खून खटल्यात आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवले आहे. न्यायालयात दोन्ही बाजूंचा अंतिम...
वाशिंबा बायपासजवळील राखेमुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात:महसूल प्रशासनाने कार्यवाही करावी, स्थानिक नागरिकांची मागणी
वासिंबा बायपासवर राष्ट्रीय महामार्गावरील वणी रंभापूर उड्डाणपुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या पुलाच्या बांधकामासाठी नागपूरवरून थेट आणण्यात आलेली राख (फ्लाय ॲश) बोरगाव मंजू येथील वासिंबा बायपास आणि एमआयडीसी...
महान परिसरात ढगफुटीसदृश पाऊस:कपाशीचे पीक खरडले, जिल्ह्यातील शेतीशिवारात साचले पाणी; बळीराजा सुखावला
गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र उकाडा आणि पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या अकोला जिल्ह्यातील नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी (दि. २४ जून) दुपारी जिल्ह्यातील अकोला, कुरणखेड, महान,...
दिवसभरात 32.7 मि.मी. नोंद; रविवारपर्यंत बरसण्याची शक्यता:ग्रामीण भागात वादळी वाऱ्यांसह बरसला मुसळधार पाऊस
जिल्ह्यात गत २४ तासात ३२.७ अंश सेल्सिअस पाऊस पडल्याची नोंद बुधवारी करण्यात आली. शहरासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. कुरणखेडसह अन्य काही ठिकाणी पावसाचे पाणीही साचले. दरम्यान जिल्ह्यात २८...
जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही सर्वदूर पाऊस:आठ मंडळांमध्ये अतिवृष्टी, दोन दिवसांच्या पावसात भरुन निघाली निम्म्यापेक्षा जास्त पावसाची तूट
यंदा सुपर अलनिनोच्या प्रभावामुळे जून महिन्याचे सुरूवातीचे २० दिवस उलटूनही चांगला पाऊस बरसलेला नव्हता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची सुरूवात झाली आहे. या दोन दिवसातच झालेल्या पावसाने जून महिन्याच्या...
पुसदला सहारा पार्कमधून दोन आरोपींना अटक:दोन गटांतील वादाचे हाणामारीत रुपांतर हाेऊन गोळीबार झाला, वसंत नगर पोलिसांची कारवाई
दोन गटांत झालेल्या वादाचे हाणामारीत रुपांतर होवून त्यात चाकू हल्ला करण्यासह गोळीबार केला. होता. मंगळवारी शहरात घडलेल्या या प्रकरणातील आरोपींच्या शोधातील पोलिस पथकांनी सहारा पार्क परिसरात सापळा रचून दोन आरोपींना...
पुसदमध्ये 51 सामुदायिक प्रार्थनांचा संकल्प:गुरुदेव सेवा मंडळाचा उपक्रम, मानवता, राष्ट्रीय एकात्मता, शांततेचा संदेश; विविध ठिकाणी वर्षभर प्रार्थना अभियान
मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार, समाजातील जात-धर्म-पंथ यांतील दुरावा कमी करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने गुरुदेव सेवा मंडळ, श्रीरामपूरने पुसद शहरात विविध ठिकाणी...