स्मार्ट मीटरचा 40 हजार कोटींचा बोजा ग्राहकांवर: समितीचा आरोप:नागपुरात उद्या महावितरण कार्यालयावर विशाल मोर्चा
राज्यात लागू होणाऱ्या स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजनेचा 40 हजार कोटींचा खर्च सामान्य ग्राहकांकडून वसूल केला जाईल, असा आरोप नागरी संघर्ष समितीचे संयोजक मोहन शर्मा यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या...
मेळघाटच्या गिधाडाने 27 दिवसांत 3,334 किमी प्रवास केला:राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात सुखरूप पोहोचले
मेळघाटच्या जंगलातून उड्डाण घेतलेल्या एका गिधाडाने राजस्थानपर्यंतचा प्रवास करून वन्यजीव क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. 'एक्स-67' क्रमांकाच्या या 5 वर्षीय मादी भारतीय गिधाडाने अवघ्या 27 दिवसांत तब्बल 3,334 किलोमीटरचे...
45 हजार सभासद ‘अ’ वर्ग होणार:अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पहिल्या कार्यकारिणी बैठकीत ऐतिहासिक निर्णय
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची पहिली बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, अशी माहिती महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी...
शेतीला पाणी देण्यावरून ज्येष्ठावर कुऱ्हाडीने हल्ला:लोणीकंद परिसरात चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल
शेतीला पाणी देण्यावरून झालेल्या वादातून एका 61 वर्षीय ज्येष्ठावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. ही घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई गावात घडली. या प्रकरणी जखमी जालिंदर नामदेव नागवडे यांनी लोणीकंद पोलिस...
30 जूनपूर्वी 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींची कर्जमाफी:उष्माघाताने मृत्यू झाल्यासही मिळणार मदत; विधानसभेत कृषिमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. नियम 293 अन्वये शेतीच्या प्रश्नांवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अनेक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक घोषणा केल्या आहेत. "महायुती सरकार...
शिवसेना एकत्रिकरणाच्या विधानापूर्वी बच्चू कडूंनी उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली का?:शिंदेंची संमती असेल तर दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी आम्हीही प्रयत्न करू- भाजप
बच्चू कडू यांना दोन्ही शिवसेना एकत्र याव्या असे वाटत असेल हे विधान करण्यापूर्वी कडू यांनी एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली आहे का? दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असे जर एकनाथ शिंदे...
2030पर्यंत महाराष्ट्र देशातील सर्वात कमी वीजदर असलेले राज्य बनेल:मुख्यमंत्र्यांची ग्वाही; सतेज पाटील-भाई जगताप यांच्या प्रश्नांवर दिले उत्तर
विधान परिषदेत वीजदर, स्मार्ट मीटर, सौर ऊर्जा आणि खंडित वीजपुरवठ्याच्या समस्यांवरून काँग्रेस आमदार सतेज (बंटी) पाटील आणि भाई जगताप यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. विरोधकांच्या या प्रश्नांना उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री...
ऑपरेशन टायगरनंतर दिल्लीत हालचालींना वेग:लोकसभा अध्यक्षांचे ठाकरेंच्या शिवसेनेला आमंत्रण; बाजू मांडण्यासाठी आजच बोलावले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर'ने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लोकसभा स्तरावर मोठा धक्का दिला आहे. ९ पैकी ६ खासदारांनी थेट सत्ताधारी गटात प्रवेश केल्यामुळे संसदेत तांत्रिकदृष्ट्या कोंडी झालेल्या...
मराठी माणसाच्या अस्मितेसाठी उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंनी एकत्र यावे:सरसकट कर्जमाफी म्हणजे काय आमदार-खासदार, बिल्डरांना द्यायची का?- बच्चू कडू
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रित होत काम केले पाहिजे. दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजे. मराठी माणसांचा अभिमान असलेली शिवसेना एकत्र झाली पाहिजे. दोघांनी एकत्र येत महाराष्ट्रावर आपली सत्ता...
मुंबईत धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार:पावसाचे पाणी आत आल्याने दरवाजा बंद करण्यावरून वाद; तरुणाची चाकू भोसकून हत्या
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असतानाच, पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. चालत्या लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात केवळ लोकलचा दरवाजा बंद...