शिंदे गटात जाण्याची प्लॅनिंग महिनाभरापासून सुरू होती:ओमराजे निंबाळकर खोटं बोलल्याचा भावाचा दावा; अर्चना पाटलांनीही दिली तिखट प्रतिक्रिया
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र, त्यांच्या या नव्या राजकीय वाटचालीला एकीकडे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या...
मुंबईत मुसळधार पाऊस:महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज, सखल भागांतील पाण्याचा वेगाने निचरा
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांत ३०० मिलीमीटरहून अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून...
प्रिंट बारीक-अस्पष्ट होती, त्यामुळे चूक झाली:शोकप्रस्तावावेळच्या मराठीतील चुकांवरून विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची सभागृहात दिलगिरी
विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर सभागृहात स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावाच्या वाचनादरम्यान झालेल्या भाषिक चुकांवरून विरोधी पक्षांनी...
आदित्य ठाकरेंनी लायकीत अन् शिस्तीत बोलावे:मी बोललो तर तुम्ही शब्द ऐकू शकणार नाही, शिंदेंवरील टीकेनंतर नीलेश राणे आक्रमक
ठाकरे गट आणि राणे कुटुंबियांमधील राजकीय कलगीतुरा पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. आमदार नीलेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या आणि आक्रमक...
मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन, 3 दिवसांनी विलास घुलेंवर अंत्यसंस्कार:केजमध्ये सलग 53 तास मृतदेहासह आंदोलन, खासदारपुत्रावर गुन्ह्याची मागणी
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कदमवाडी येथील 'गावकरी' हॉटेलचे मालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणामुळे सलग तीन दिवस केज शहरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे...
पुणे खून- होणाऱ्या नवऱ्यासोबत रोमँटिक व्हिडिओ पोस्ट केला:प्रियकर लोहगड किल्ल्यावर मागे-मागे आला; उन्हात हुडी घातल्याने खुनाचा खुलासा
पुण्यात प्रियकराची हत्या करणाऱ्या 20 वर्षीय सिया गोयलने सोशल मीडिया अकाउंटवर केतन अग्रवालसोबत अनेक रोमँटिक पोस्ट केल्या होत्या. कधी प्रपोजलचे फोटो, कधी फुले देऊन प्रेम व्यक्त करणारे क्षण, तर कधी...
मराठी येत नसेल तर विधानसभा अध्यक्षांना पदावरून हटवा:आम्ही ओरिजनल गुंड, पोलिसांच्या जीवावर उड्या मारत नाही- संजय राऊत
एकनाथ शिंदे यांना ज्या शिवसेनेने मोठे केले आहे, तो पक्ष न्यायालयातून आम्हाला वापस द्यायला लावला पाहिजे. न्यायव्यवस्था विकत घेत तुमची दादागिराी सुरू आहे का? पोलिसांचा माफियासारखा वापर करत तुम्ही ही...
बालभारतीने अखेर चूक सुधारली:भिडे वाड्यातील शाळा ‘महाराष्ट्रातील’ नव्हे, तर ‘देशातील’ पहिली मुलींची शाळा; भुजबळांकडून निर्णयाचे स्वागत
महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरू केलेली मुलींची शाळा ही संपूर्ण देशातील पहिली शाळा आहे, हा इतिहास...
पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस:2029-30 पर्यंत महाराष्ट्र देशातील सर्वात कमी वीजदर असलेले राज्य बनेल- मुख्यमंत्री; नाशिक टीसीेएस धर्मांतर प्रकरणावरही चर्चा
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (बुधवार) तिसरा दिवस असून, पहिल्या दोन दिवसांतील राजकीय घडामोडी पाहता आजचे कामकाजही अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता आहे. विधान परिषदेत वीजदर तसेच नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणावर...
पाच दिवसीय संस्कार प्रशिक्षण शिबिरांतून संस्कृतीची ओळख:230 हून अधिक बालसाधकांनी घेतला शिबिराचा प्रत्यक्ष लाभ
सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांवर योग्य संस्कार व्हावेत आणि त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने केशवनगर भागातील जानोरकर मंगल कार्यालय, डाबकी रोडवरील राजेश्वर कॉन्व्हेंट येथे...