मराठीची चिरफाड केली:राहुल नार्वेकरांवर राज ठाकरे संतापले, म्हणाले- वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का?
पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेचा उच्चार केला आणि नावांची गल्लत केली, त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
27 कोटींचा पंत 15 कोटींत दिल्ली कॅपिटल्समध्ये परतला:13.50 कोटींत कुलदीप लखनऊमध्ये सामील, दोन्ही संघांमध्ये ट्रेड झाला
आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्स (DC) मध्ये परतला आहे, तर फिरकीपटू कुलदीप यादव आता लखनऊ सुपर जायंट्स (LSG) साठी खेळणार आहे. दोन्ही संघांमध्ये हा ट्रेड झाला...
राज्यात चार महिन्यांत 254 कोटींचे ड्रग्ज जप्त:ड्रग्ज माफियांना मोडून काढण्यासाठी सरकारचा ‘झिरो टॉलरन्स’; विधानसभेत गृहमंत्री फडणवीसांचे उत्तर
राज्यात आणि विशेषतः मुंबई, पुणे, विदर्भासह अनेक भागांत वाढत्या अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) विळख्यावरून पावसाळी अधिवेशनात आमदारांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात ड्रग्जच्या मुद्द्यावर तब्बल २० मिनिटे प्रदीर्घ आणि...
महाराष्ट्रातही ‘समान नागरी कायदा’ लागू होणार!:मसुदा तयार करण्यासाठी समिती गठीत; गृहराज्यमंत्री कदम यांची माहिती
केंद्र सरकारपाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारनेही 'समान नागरी कायद्याच्या' दिशेने मोठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. उत्तराखंड आणि इतर भाजपशासित राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एका विशेष समितीची...
वैजापूरमध्ये विनापरवाना वॉटर प्लांटवर छापा:10 लाखांचा पॅकेज्ड पाणीसाठा जप्त, FDA ची धडक कारवाई
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील गंगापूर येथे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. एका विनापरवाना चालणाऱ्या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या प्लांटवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात १० लाख...
विधानसभेत ‘तू-तू मैं-मैं’:मंत्र्यांच्या उत्तरांवरून आदित्य ठाकरेंचा सभात्याग; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही पलटवार
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभेत मंत्र्यांच्या अनुपस्थिती आणि त्यांच्याऐवजी इतर मंत्र्यांना किंवा राज्यमंत्र्यांना उत्तरे देण्याचे अधिकार देण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे...
निधीची अडवणूक करून विरोधकांना ब्लॅकमेल केले जातेय:उगाच विरोधकांना छळू नका, आमदार कैलास पाटलांची सरकारवर टीका
ज्या ज्या नेत्यांनी पक्षांतर केले, त्यांनी नेहमीच मतदारसंघातील विकासनिधी न मिळाल्याचे कारण पुढे केले. मात्र, आज जे लोक सत्ताधारी पक्षात गेले आहेत, त्यांच्याच वक्तव्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, सत्ताधाऱ्यांकडून...
किरण पावसकरांच्या विधानाने राजकारण तापले:बाळासाहेबांच्या आवाहनाची खिल्ली उडवल्याचा ठाकरे गटाचा आरोप, शिंदे सेनेकडून सारवासारव
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर'ने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठा हादरा दिला असतानाच, आता या बंडखोर खासदारांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार सोमवारी...
निकृष्ट कोळसा पुरवणाऱ्या कंपन्यांना थेट ब्लॅकलिस्ट करा:विधानसभेत विजय वडेट्टीवारांची आक्रमक मागणी, मुख्यमंत्र्यांनीही मान्य केली कोळशाची खराब गुणवत्ता
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत वीज निर्मिती आणि वीज टंचाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. राज्यातील वीज निर्मिती केंद्रांतील संच वारंवार बंद पडण्यामागे निकृष्ट दर्जाचा कोळसा हेच...
हिंगोलीत डीएपी खताचा तुटवडा:बफर स्टॉक रिलीज न केल्यास शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना डीएपी खत मिळत नसल्याच्या तक्रारी असून कृषी खात्याने जिल्ह्यात डीएपीच्या 500 मेट्रीक टन पैकी 300 मेट्रीक टन बफर स्टॉक पाच तालु्क्यांसाठी रिलीज करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा...