ब्रेकिंग न्यूज
विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराच्या निषेधार्थ मारेगावात जनआक्रोश जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा
SP News

ओमराजे निंबाळकर दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार:उद्धव ठाकरेंचा ओमराजेंना फोन, निंबाळकर म्हणाले – तुम्ही मला मोठे केलंय

शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या कथित बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड भूकंप झाला असतानाच, आता पुण्यातून एक अत्यंत महत्त्वाची आणि नाट्यमय घडामोड समोर आली आहे. बंडखोर खासदारांपैकी ५ जण सध्या दिल्लीतील...

अखेर प्रतिक्षा संपली:मुंबईसह उपनगरात वरुण राजाचे आगमन, पुणे-ठाण्याला ‘यलो अलर्ट’; उत्तर महाराष्ट्रात चिंतेचे ढग

संपूर्ण राज्याला असलेली मान्सूनची प्रतिक्षा आज अखेर संपली. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी सकाळपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबईसह संपूर्ण उपनगरांमध्ये पावसाची संततधार सुरू झाली असून अनेक भागांत...

महेश नवमी उत्सवास प्रारंभ; विविध सांस्कृतिक उपक्रमाचे केले आयोजन:महिला मंडळाच्या वतीने नृत्य अभिनय अन् वक्तृत्व स्पर्धा‎

सकल माहेश्वरी समाजाचे महेश नवमी पर्व महानगरात शुक्रवारपासून प्रारंभ झाले आहे. यास समाजाचे महिला-पुरुष उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. स्थानीय माहेश्वरी भवनात उत्सवात माहेश्वरी समाज ट्रस्ट, माहेश्वरी महिला मंडळ, प्रगती मंडळ,...

जर्मनी फुटबॉल वर्ल्ड कपच्या नॉकआउट फेरीत:डेनिज उंदावने 94व्या मिनिटाला विजयी गोल केला; आयव्हरी कोस्टला 2-1 ने हरवले

चार वेळा विजेत्या जर्मनीने टोरंटो येथे खेळल्या गेलेल्या फिफा विश्वचषक सामन्यात आयव्हरी कोस्टचा 2-1 ने पराभव करून नॉकआउटमध्ये आपले स्थान निश्चित केले. जर्मनी एकदा 0-1 ने पिछाडीवर होता, पण बदली...

आरडीजी होम लीगचा समारोप:मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण; युवराज सोळंके बेस्ट प्लेअर‎

येथील आरडीजी बास्केटबॉल क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित ‘होम लीग सीझन-११'' बास्केटबॉल स्पर्धेचा तीन दिवसांच्या थरारक व रोमांचक सामन्यांनंतर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. या स्पर्धेत अकोल्यातील युवा खेळाडूंनी उत्कृष्ट...

शेतरस्त्यांची दुरावस्था; पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल:दुरूस्तीची मागणी, जिल्हा प्रशासन, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष‎

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्र्यांना थेट ईमेल पाठवून आणि वृत्तपत्रांमधून सातत्याने आवाज उठवूनही अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ बु. ते लोहारा येथील शेत रस्त्यांचा प्रश्न रेंगाळलेलाच आहे. मान्सून जूनच्या...

हरमनप्रीत 200 टी-20 खेळणारी पहिली क्रिकेटपटू ठरणार:भारत-दक्षिण आफ्रिका सामना आज; गेल्या वर्षी दोघांमध्ये एकदिवसीय विश्वचषक फायनलही झाले

महिला टी-20 विश्वचषकात आज दोन सामने खेळले जातील. सर्वाधिक लक्ष भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यावर असेल. मँचेस्टरमध्ये संध्याकाळी 7 वाजता होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणारा संघ उपांत्य फेरीच्या जवळ पोहोचेल....

सौजना वाळू घाटावर जिल्हाधिकाऱ्यांची धाड

बाभुळगाव तालुक्यात सौजना वाळू घाटाचा लिलाव झाला नसतानाही त्या घाटातून उपसा करण्यात येत असल्याच्या तक्रारीवरुन जिल्हाधिकारी विकास मिना यांनी शुक्रवारी १८ जूनला सौजना वाळू घाटनावर धडक दिली. या वेळी त्यांच्या...

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान हीच खरी संस्कृती- न्यायाधीश दीपक दाभाडे:ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम‎

‘ज्येष्ठ नागरिक हे कुटुंब आणि समाजाचे अनुभवसंपन्न मार्गदर्शक असतात. त्यांच्या सन्मानाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. वृद्धांवर अन्याय अथवा छळ होत असल्यास कायद्यात त्यांच्यासाठी सक्षम संरक्षणाची तरतूद असून...

कोळसा प्रदूषण; नुकसान भरपाईसाठी सर्वंकष धोरण:अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची माहिती,

कोळसा प्रदुषणाने होणाऱ्या शेतपिकाच्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून सर्वंकष धोरण तयार करण्यात येत आहे. त्याचा फायदा नागरिकांना होणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव, वेकोली प्रदूषण नियंत्रण समितीचे अध्यक्ष विकास खारगे...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा