दोन- तीन दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट:तालुक्यातील कपाशी उत्पादकांसमाेर प्रश्नचिन्ह
मारेगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. मृग नक्षत्राच्या आगमनानंतर पावसाच्या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी कपाशी व इतर पिकांची टोबणी केली. मात्र त्यानंतर तालुक्यात केवळ तुरळक...
फेट्रा येथील स्मशानभूमीची दहा गुंठे जमीन कधी हस्तांतरीत होणार:स्मशानभूमीची दुरवस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष,ग्रामस्थांमध्ये नाराजी
फेट्रा गावातील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. स्मशानभूमीच्या विकासाकरीता निधी मिळाला आहे. परंतु त्या निधीचा उपयोग झाला नाही, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. स्मशानभूमीसाठी दहा गुंठे जमीन दान देण्यात आली, अशी माहिती...
विहिर निकामी; 2 किमीची पायपीट:मोरगडचे आदिवासी झिऱ्यातून काढताहेत पाणी, प्रशासनाने खोदलेली विहिरही बंद
पावसाळा सुरु झाला. परंतु मेळघाट अजूनही पाण्यासाठी त्राही-त्राही करतो आहे. चिखलदरा तालुक्यातील मोरगडच्या आदिवासींना गावाशेजारील नदीपात्रात झिरा खोदून पाणी मिळवावे लागत आहे. तर पाण्यासाठी प्रशासनाने तयार केलेली माखल्याची विहिर चक्क...
14 केंद्रांवर 4,770 विद्यार्थी देणार आज ‘नीट’ची परीक्षा:पेपर पोहोचवण्यासाठी 14 सुरक्षित गाड्यांची सोय
शहरातील १४ केंद्रांवर ४ हजार ७७० विद्यार्थी रविवारी २१ जून रोजी नीटची पुर्नपरीक्षा देतील. ही परीक्षा सुरक्षित, शांततेत व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. परीक्षेशी संबंधित सर्वच विभागांचा...
तरुणावर चाकूहल्ला; हवेत गोळीबार:असोरिया पेट्रोल पंप परिसरातील घटना; जुन्या वादातून हल्ला झाल्याचा संशय
नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असोरिया पेट्रोल पंपासमोर एका ३६ वर्षीय तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला. त्यानंतर त्याच ठिकाणी हवेत गोळीबारही झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार जुन्या वैमनस्यातून घडल्याचा प्राथमिक...
काळानुसार पालकांनीही पालकत्वात बदल स्वीकारावा:डॉ. जयंत पांढरीकर, तारुण्यावस्थेतील मुलांच्या पालकांना ज्येष्ठ किशोरवस्था तज्ज्ञांचे आवाहन
आज वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात किशोरावस्थेतील मुले भरकटत जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या पालकांनी काळानुसार पालकत्वातही बदल स्वीकारावा, असे आवाहन बालरोग व तरुण्यावस्था तज्ज्ञ डॉ. जयंत पांढरीकर, तसेच सर्वच...
शंकर नगरात गजानन महाराज विजयग्रंथ महापारायण सोहळा:पादुका दर्शन सोहळा, महाप्रसादालाही अनेकांची उपस्थिती
गंगा सावित्री निवासस्थान शंकर नगर येथे संत गजानन महाराज विजयग्रंथ महापारायण व पादुका दर्शन सोहळयामध्ये शेकडो महिला व गजानन भक्तांनी २१ अध्याय वाचून श्री संत गजानन महाराजांचा आशीर्वाद घेतला. याप्रसंगी...
सरसकट कर्जमाफीसाठी विकास मंचाचे निवेदन
राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधील निकषांमुळे सर्व शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळणार नसल्याचा आरोप करत शेतकरी विकास मंचने चांदूर बाजारच्या तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र...
पावसाच्या दांडीमुळे यंदा पेरण्या खोळंबल्या:नजरा आभाळाकडे, कृषीतज्ज्ञांनी धीर घरण्याचे केले आवाहन
खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असली तरी जिल्ह्यातील शेतकरी अजुनही मान्सुनच्या मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. जुन महिन्याची २० तारीख उलटली तरी अद्याप पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेला...
वर्षातील सर्वात मोठा रविवार आज:13 तास 13 मिनिटांचे असेल दिनमान, जिज्ञासूंनी अनुभवावा दिवस
खगोलप्रेमी आणि जिज्ञासूंसाठी रविवारी (२१ जून) हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या दिवशी उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस अनुभवता येणार असून, एकूण दिवसकाळ (दिनमान) १३ तास १३ मिनिटांचा...