राज ठाकरेंचा भाजप आणि जैन मुनींवर घणाघात:आमदार-खासदार 50-100 कोटींना विकले जातायत, राज्याची वीज अदानींच्या घशात घालण्याचा डाव
"राज्यात शेतकरी आणि विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, बेरोजगारी वाढली आहे आणि इकडे १००-५० कोटींना आमदार-खासदार विकले जात आहेत. दुसरीकडे निवडणुका आणि मतदार याद्यांमधून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक नवनवे वाद...
अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते उद्घाटन, 48 तासांतच FDA ची कारवाई:कुडाळमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धाड
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात सुरू केलेल्या धडक मोहिमेचाच एक भाग म्हणून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली असून, यामध्ये अवघ्या...
फिफा वर्ल्ड कप 2026 स्थलांतरित खेळाडूंचे मोठे व्यासपीठ बनले:48 पैकी फक्त 8 संघांमध्ये एकही परदेशी खेळाडू नाही; एकट्या फ्रान्सचे 98 खेळाडू
फिफा विश्वचषक २०२६ मैदानासोबतच खेळाडूंच्या नागरिकत्वाच्या आणि स्थलांतराच्या (मायग्रेशन) रंजक आकडेवारीमुळेही चर्चेत आहे. ४८ संघांमधील १,२४८ खेळाडूंपैकी २९२ खेळाडू ज्या देशात त्यांचा जन्म झाला, त्या देशासाठी खेळत नाहीत. या स्पर्धेत...
फुटीर खासदारांच्या छायाचित्रावरून नवा ट्विस्ट:’ऑपरेशन टायगर’चा पहिला फोटो की वाढदिवसाची पार्टी? पंचतारांकित हॉटेलमधील बैठकीने चर्चांना उधाण
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या कथित 'ऑपरेशन टायगर' प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडानंतर चर्चेत आलेला एक फोटो सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला...
संभाजीनगरमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट:महिलेचा होरपळून मृत्यू, 9 जणांना वाचवले; स्फोटाचे परिसरातील अनेक घरांना हादरे
छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिकनगर भागात आज पहाटेच्या सुमारास एका दुमजली इमारतीत घरगुती गॅस सिलिंडरचा अत्यंत भीषण स्फोट झाला. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या दुर्घटनेत एका 45 वर्षीय महिलेचा जागीच होरपळून मृत्यू...
बापाचं पिंडदान करा, मग निष्ठा मान्य करू:कृष्णा आष्टीकरांना सुषमा अंधारेंचे थेट आव्हान, आरोप-प्रत्यारोपांनी संघर्ष तीव्र
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या बंडानंतर आता राजकीय संघर्षासोबतच वैयक्तिक पातळीवरील आरोप-प्रत्यारोपही तीव्र होताना दिसत आहेत. बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा आष्टीकर यांनी आपण अद्याप उद्धव...
महाटीईटी परीक्षेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था:राज्यातील 1729 केंद्रांवर 18 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर!
राज्यात राज्य परिक्षा परिषदेकडून ता. 28 जून रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) घेतली जाणार आहे. या परिक्षा पारदर्शकपध्दतीने होण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार असून राज्यातील 1729 परीक्षा केंद्रांवर...
ओमराजे हा भंपक माणूस, नावातील ‘राजे’ शब्द काढा:शिंदे गट म्हणजे शहांचे ‘टेस्ट ट्यूब बेबी, ऑपरेशन टायगर’ नाही आमचे कोल्हे पळाले- संजय राऊत
ओमराजे हा भंपक माणूस आहे. त्यांच्या नावातील राजे शब्द काढावा असे आमचे चंदनशिवे म्हणाले. ओमराजेचे भाषण ऐका ते कबुल करतात की ते संकटात असताना उद्धव ठाकरेंनी मला आमदार-खासदार केले मी...
अमित शहांचा दोन दिवसीय कोल्हापूर दौरा:सपत्नीक अंबाबाईचे दर्शन, 1448 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ, सीमा प्रश्नावरही राजकीय हालचाली
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा हे सध्या कोल्हापूर आणि इचलकरंजी दौऱ्यावर असून त्यांच्या भेटीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय, धार्मिक आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शुक्रवारी रात्री...
कुन्हाच्या दुहेरी गोलमुळे ब्राझील विजयी:ग्रुप-सी मध्ये अव्वल स्थानी आला, हैती फुटबॉल वर्ल्डकपमधून बाहेर पडणारा पहिला संघ
5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन ब्राझीलने हैतीला 3-0 ने हरवून फुटबॉल वर्ल्ड कप 2026 मध्ये आपला पहिला विजय नोंदवला. या विजयामुळे ब्राझील ग्रुप-सी मध्ये अव्वल स्थानी पोहोचला. तर, हैती स्पर्धेतून बाहेर...