श्रीसंत म्हणाले- भारताला प्रशिक्षक नाही, धोनीसारखा मार्गदर्शक हवा:गंभीरच्या कोचिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, म्हटले- त्यांची पद्धत चुकीची आहे
माजी भारतीय वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की भारताला पारंपरिक प्रशिक्षकाची नाही, तर एमएस धोनीसारख्या...
महसूल निरीक्षकाला दाऊद इब्राहिमच्या नावाने जीवे मारण्याची धमकी:खंडणीसाठी भूमाफियांनी दिली धमकी, पुणे परिसरात खळबळ
पुणे प्रतिनिधी: पुणे येथे एका सरकारी महसूल निरीक्षकाला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने जीवे मारण्याची आणि खंडणीची धमकी मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याने तात्काळ...
स्वर्गात तरी गद्दारी करू नको!:उद्धव ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचे शिवसैनिकांकडून सोलापुरात ‘श्राद्ध’; म्हणाले- नरकातही जागा मिळणार नाही!
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे 6 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे....
उबाठाला राऊत नावाची कीड लागली,बाजूला केली नाही तर नुकसान वाढणारच:शिवराळ भाषा सर्वांना येते, पण ती कुठे वापरावी हे राऊतांना समजत नाही- नीलेश राणे
शिवराळ भाषा सर्वांना येत असते पण ती कुठे वापरली पाहिजे हे समजले पाहिजे. उबाठाला संजय राऊत नावाची कीड लागली आहे. उद्धव ठाकरे ही कीड जोपर्यंत बाजूला करत नाही तोपर्यंत हे...
इचलकरंजीत काळजाचा ठोका चुकवणारा अपघात!:भरधाव कार थेट बसस्थानकातील गर्दीत घुसली; वृद्धेचा जागीच मृत्यू, 5 जखमी
इचलकरंजी येथील श्री शिवतीर्थ मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास एक अत्यंत थरारक आणि भीषण अपघात घडला. एक भरधाव अनियंत्रित कार थेट बसस्थानकावरील प्रवाशांच्या गर्दीत घुसल्याने एका वृद्ध महिलेचा...
निकाल बाजूने आला तर लोकशाही, नाहीतर घोडेबाजार!:कर्नाटक निवडणुकीवरून केशव उपाध्येंची विरोधकांवर टीका, क्रॉस व्होटिंगचा काँग्रेसला झाला फायदा!
कर्नाटक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. क्रॉस व्होटिंगमुळे काँग्रेसच्या संख्याबळापेक्षा एक अतिरिक्त उमेदवार विजयी झाल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप...
भाजपवर लाईन, काँग्रेससोबत लग्न!:यांना स्वतःचे खासदार सांभाळता येत नाहीत’; 6 खासदारांच्या बंडावर प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना टोला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. "हे कोणतेही ऑपरेशन टायगर...
राऊतांनी भाजपचा एक कार्यकर्ता तरी फोडून दाखवावा:भाजपचे तुकडे करण्याची भाषा हास्यास्पद, राऊतांचा पक्ष औरंगजेबाच्या चरणावर अर्पण- नवनाथ बन
संजय राऊत यांनी भाजपचा एक कार्यकर्ता तरी फोडून दाखवावा. रोज कार्यकर्ते, नगरसेवक आणि पदाधिकारी उबाठा गट सोडत असताना भाजपचे तुकडे करण्याची भाषा हास्यास्पद आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी...
वडिलांचे बंड, पण लेकीची निष्ठा मातोश्रीसोबत:संजय दिना पाटलांच्या बंडखोरीनंतर कन्या राजुलच्या पोस्टमुळे राजकीय संभ्रम
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर'मुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले असतानाच, आता ईशान्य मुंबईत एका नव्या कौटुंबिक आणि राजकीय नाट्याने जन्म घेतला आहे. ठाकरे गटातून बंडखोरी...
‘राजकीय पक्षांतरांमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करावा’:याचिका फेटाळली, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट टिप्पणी, ‘ठोस पुरावेच नाहीत!’
देशातील विविध राज्यांमध्ये सत्ताधारी पक्षांकडून आमदार-खासदारांची फोडाफोड केली जात असल्याचा आरोप करत दाखल करण्यात आलेली एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने याचिकेतील आरोपांना "अस्पष्ट, सर्वसाधारण आणि पुराव्यांविना केलेले"...