ग्राहकांनी भरलेले वीज बिलाचा पैसा कर्मचार्याच्या घशात
एम एस ई बी च्या कर्मचाऱ्यांडून ग्राहकाची फसवणूक कालिदास अर्केची उपकार्यकारी अभियंता कडे तक्रार तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी तालुक्यातील खापरी येथील तुळशीराम शामराव मडावी या वीज ग्राहकाने दिनांक 7 एप्रिल 2022 रोज झरी कार्यालयात बिल कमी करण्यासाठी गेले असता 77430 रुपया वरून 16070 रुपये बिल कमी करण्यात आले.त्यावेळी बिलाची … Read more