मी बीडचा वाघ, घाबरत नाही!:विलास घुले हत्याप्रकरणी मुलावरील आरोपांवर खासदार बजरंग सोनवणे आक्रमक; धनंजय मुंडेंवर नाव न घेता घणाघात
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कदमवाडी येथील 'गावकरी' हॉटेलचे मालक विलास घुले यांच्या…
सरकारने शब्द पाळला नाही तर असंतोषाचा भडका उडेल:एकदा मुंबईत उपोषणाला बसलो तर उठणार नाही, रविकांत तुपकरांचा इशारा
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आणि पीकविम्यासह इतर २३ मागण्यांसाठी तीव्र अन्नत्याग आंदोलन करणारे…
नाशिक TCS धर्मांतर प्रकरणावर विधान परिषदेत चर्चा:चित्रा वाघ यांची कठोर कारवाईची मागणी, मुख्यमंत्र्यांकडून विशेष महिला समितीची घोषणा
बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्या आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या सुशिक्षित हिंदू महिलांवर होणारे…
बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन:लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे होणार अनिवार्य; राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रात हालचाली
राज्यातील बालविवाहाची कुप्रथा समूळ नष्ट करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणाऱ्या…
कर्जमाफीवरून जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल:महामार्गांसाठी लाखो कोटी, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही?, खतांच्या वाढत्या किमतींकडेही वेधले लक्ष
राज्यातील शेतकरी, वाढती महागाई, इंधन दरवाढ, कृषी उत्पादन खर्च आणि कर्जमाफीच्या प्रश्नांवरून…
निसर्गरम्य सह्याद्रीत अपघातांचे धोके वाढल्याने नियमावली जाहीर:रिल्स-सेल्फीसाठी जीव धोक्यात घालू नका, गिर्यारोहण महासंघाचे सुरक्षिततेचे आवाहन
मान्सूनच्या आगमनामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा हिरव्यागार झाल्या असून, ओढे, नाले आणि धबधबे दुथडी…
मुंबईत स्मार्ट कारभाराचे धिंडवडे:महापौरांच्या डोळ्यांदेखत BMC अधिकार मॅनहोलमध्ये पडला, गांधी नगरमधील घटना
मुंबईत आज सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले…
स्मार्ट मीटरचा 40 हजार कोटींचा बोजा ग्राहकांवर: समितीचा आरोप:नागपुरात उद्या महावितरण कार्यालयावर विशाल मोर्चा
राज्यात लागू होणाऱ्या स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजनेचा 40 हजार कोटींचा खर्च…
मेळघाटच्या गिधाडाने 27 दिवसांत 3,334 किमी प्रवास केला:राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात सुखरूप पोहोचले
मेळघाटच्या जंगलातून उड्डाण घेतलेल्या एका गिधाडाने राजस्थानपर्यंतचा प्रवास करून वन्यजीव क्षेत्रात एक…
45 हजार सभासद ‘अ’ वर्ग होणार:अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पहिल्या कार्यकारिणी बैठकीत ऐतिहासिक निर्णय
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची पहिली बैठक पुण्यात पार पडली. या…