राज्यातील दोन आयएएस अधिकाऱ्यांची बदली:नागपूरचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरींची पुण्याला रवानगी; योगेश म्हसे आता मंत्रालयात सचिव
राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या या सातत्याने होत आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
सूर्या धरणग्रस्तांचा 45 वर्षांचा वनवास संपला!:205 प्रकल्पग्रस्तांना महिनाभरात मिळणार जमिनीचा मालकी हक्क, महसूलमंत्र्यांची घोषणा
पालघर जिल्ह्यातील सूर्या धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या चंद्रानगर आणि हनुमाननगर येथील आदिवासी…
ज्ञानेश्वरी-एकनाथी भागवत ही भाष्ये तर तुकाराम गाथा संकलन:गोविंददेव गिरी यांच्या वक्तव्याने वारकरी संतप्त; संतपरंपरेच्या गाभ्यावर प्रश्नचिन्ह
पुण्यात झालेल्या एका राष्ट्रीय चर्चासत्रात केलेल्या वक्तव्यामुळे स्वामी गोविंददेव गिरी महाराज पुन्हा…
हरकत असेल तर तक्रार करा, पण बाप काढणे योग्य नाही:विधिमंडळाच्या पोर्चमध्ये आमदार जाधव-कल्याणशेट्टींमध्ये शब्दयुद्ध
मुंबईत सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना…
संगमेश्वरमध्ये उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक:निधीची कमतरता नाही; काँग्रेसने राजकारण थांबवावे- रामदास कदम
शिवसेना नेते रामदास कदम यांनी संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक…
संजय राऊतांना युद्धासाठी इराणला पाठवा!:मविआत राज्यसभेवरून मतभेद, प्रियंका चतुर्वेदींचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न- नवनाथ बन
संजय राऊत यांनी खासदारकी आणि राजकारण सोडले पाहिजे, त्यांनी वेब सिरीज काढण्याचा…
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपला:शरद पवारांनी दिल्लीत असणे गरजेचे, अजित पवारांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी करा- जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दल ठाकरेंशी काहीही चर्चा झाली नाही. पण आता हा विलीनीकरणाचा…
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सहकार्यामुळे घरवापसी:एकनाथ शिंदे यांनी मानले आभार; पश्चिम आशियातून महाराष्ट्रियांची सुटका
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे पश्चिम आशियात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण…
राज्यसभेसाठी भाजपची यादी जाहीर:महाराष्ट्रातून विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते, माया इवनाते यांना उमेदवारी
राज्यसभेसाठी भाजपने आज उमेदवार यादी जाहीर केली. महाराष्ट्रातून विनोद तावडे, रामदास आठवले,…
व्हीएसआर कंपनीला कुणीतरी वाचवतंय!:तपास खोलवर झाला पाहिजे, अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून रोहित पवारांनी व्यक्त केली शंका
मी काही VSR आणि डीजीसीएच्या विरोधात नाही, त्यांचे आणि माझे काही वैर…